Accident, Latest Marathi News
शिरवळ : चालकाचा ताबा सुटल्याने कलिंगडे घेऊन निघालेला टेम्पो उलटल्याची घटना घडली. खंडाळा तालुक्यातील शिदेंवाडी गावच्या हद्दीत शिरवळ-भोर जाणा-या ... ...
ही बस यवतमाळ जिल्ह्यातील पुसदवरून अमरावतीला जात होती, दरम्यान नांदगाव खंडेश्वर खंडेश्वर जवळील शिंगणापूर चौफुलीवर हा अपघात घडला. ...
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विटांचे वजन असल्यानेच हा ट्रक उलटल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले ...
Accident News : चांदुर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला. ...
पुरंदर तालुक्यातील पिंपरे येथील जेऊर फटका नजीक ऊस वाहतूक करणारा ट्रक उसासह मोटरसायकलवर पलटी झाला ...
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी केली होती. हे प्रवासी संत सदारामच्या जत्रेमध्ये सहभागी होऊन घरी परतत होते. ...
सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...
कार एवढी वेगात होती की तिच्या धडकेने रस्त्यावरील विद्युत खांब देखील उन्मळून पडला होता ...