लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीत स्कूल बस उलटून आठ विद्यार्थी जखमी - Marathi News | Eight students were injured when a school bus overturned at Siddhewadi in Miraj taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीत स्कूल बस उलटून आठ विद्यार्थी जखमी

मद्यधुंद अवस्थेतील बदली चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. ...

गोंदियात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार - Marathi News | Woman killed as Travels hits and man killed in a bike accident in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.  ...

कंटेनरच्या धडकेत बाईकवरील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू - Marathi News | Two friends on a bike die on the spot in a container collision | Latest beed News at Lokmat.com

बीड :कंटेनरच्या धडकेत बाईकवरील दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

अहमदनगरपर्यंत सोबत जाऊन एकजण पुन्हा पुण्याला जाणार होता ...

सोसायटी निवडणुकीतील विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा; मधमाशांनी अचानक चढवला हल्ला अन्.. - Marathi News | Sub-Punch killed in bee attack in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोसायटी निवडणुकीतील विजयाचा आनंद ठरला औटघटकेचा; मधमाशांनी अचानक चढवला हल्ला अन्..

ही घटना सोमवारी दुपारी घडली. ...

कंटेनरला कार धडकली; मामा-भाचीचा अपघातात मृत्यू - Marathi News | Mama-niece killed as car hits container five injured in Madhya Pradesh accident | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कंटेनरला कार धडकली; मामा-भाचीचा अपघातात मृत्यू

गंभीर जखमी झालेले चालक विकास व त्यांची भाची निधी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...

अज्ञात वाहनाने घेतला मुख्याध्यापकाचा बळी; दुचाकीवरील सोबतचे शिक्षक जखमी - Marathi News | Headmaster killed as unidentified vehicle hits bike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अज्ञात वाहनाने घेतला मुख्याध्यापकाचा बळी; दुचाकीवरील सोबतचे शिक्षक जखमी

हा अपघात सोमवारी मिरकल गावाजवळ घडला. ...

भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको - Marathi News | An elderly couple was crushed by a speeding vehicle | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. उशिरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी - Marathi News | wife dies on the spot, husband critically injured as Tractor hits bike | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रॅक्टरची दुचाकीला जबर धडक; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...