लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार - Marathi News | Home Minister felicitates police constable sameer bagshiraj who saved child girl in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकलीला वाचवणाऱ्या खाकीतील बजरंगीचा गृहमंत्री यांच्या हस्ते सत्कार

पुणे शहरातील वारजे येथील पुलाजवळ एका कुटूंबावर काळाचा घाला घडून आला होता ...

अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत - Marathi News | The Guardian Minister Kadam brought the injured from his vehicle and got immediate medical help | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अपघातातील जखमींना पालकमंत्री कदम यांनी आपल्या गाडीतून आणलं, मिळाली तातडीची वैद्यकीय मदत

भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी रविवारी सकाळी नागपूरवरून भंडाऱ्याकडे येत होते. राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबविला अन्... ...

Coal Goods Train Derailed in UP: आधीच वीज टंचाई, त्यात हा अपघात; कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली - Marathi News | Coal Goods Train Derailed in UP: A freight train carrying coal overturned ahead power shortage india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच वीज टंचाई, त्यात हा अपघात; कोळसा घेऊन जाणारी मालगाडी पलटली

Power Cut Crisis: देशभरात विविध ठिकाणी कोळशाचा पुरवठा वेगाने करण्यासाठी रेल्वेने ६०० हून अधिक पॅसेंजर ट्रेन रद्द केल्या होत्या. तसेच खास मालगाड्यांसाठी रेल्वे ट्रॅक वापरण्यात येत आहेत. ...

Raj Thackeray: मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले - Marathi News | Raj Thackeray: Accident of Raj Thackeray's convoy near Aurangabad, major damage of 15-20 vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! राज ठाकरेंच्या ताफ्याचा अपघात, अंकुश चौधरी आणि केदार शिंदे थोडक्यात बचावले

अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने ते सुखरुप आहेत. ...

परतीच्या वाटेवरील उसतोड मजुरांचा ट्रॅक्टर उलटला; चाऱ्याखाली दबल्याने एकाचा मृत्यू, ५ जखमी - Marathi News | On the way back, the tractor overturned; One killed, 5 injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :परतीच्या वाटेवरील उसतोड मजुरांचा ट्रॅक्टर उलटला; चाऱ्याखाली दबल्याने एकाचा मृत्यू, ५ जखमी

पहाटे तीन वाजेच्या सुमारास पिंपरी घाटा येथील उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. ...

काळ आला होता पण.. टायर फुटल्याने वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली, ३५ महिला जखमी - Marathi News | The travels overturns after tyre burst, 35 women injured | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळ आला होता पण.. टायर फुटल्याने वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उलटली, ३५ महिला जखमी

या ट्रॅव्हल्समध्ये ४० ते ४५ वऱ्हाडी होते. यापैकी १२ ते १५ जणींना गंभीर दुखापत झाली असून, मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचाराअंती त्यांना तातडीने नागपूरला रवाना करण्यात आले. ...

VIDEO| पवनपुत्र हनुमान खाकी वर्दीत आले; वाहनकोंडीतून उड्डाण करत चिमुरडीला दिली संजीवनी - Marathi News | traffic police saved 8 year old girl in accident warje mumbai bangalore highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO| पवनपुत्र हनुमान खाकी वर्दीत आले; वाहनकोंडीतून उड्डाण करत चिमुरडीला दिली संजीवनी

सर्वांनी घेतली होती बघ्याची भूमिका पण... ...

'समीर अन् रामदास' समाजासाठी आदर्श, सुप्रिया सुळेंकडून माणूसकीचं कौतुक - Marathi News | Ideal for 'Sameer An autodriver Ramdas' community, appreciation of police and autodriver by Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'समीर अन् रामदास' समाजासाठी आदर्श, सुप्रिया सुळेंकडून माणूसकीचं कौतुक

वारजे पुल परिसरात झालेल्या अपघातात पुराणिक कुटुंबातील जखमी मुलीला वाचविण्यासाठी वाहतूक पोलीस नाईक समीर बागसिराज यांनी शर्थीचे प्रयत्न केले ...