लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कसारा घाटात क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी - Marathi News | Cruiser accident in Kasara Ghat; One girl was killed and seven others were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कसारा घाटात क्रूझरचा अपघात; एका मुलीचा मृत्यू तर 7 जण जखमी

Accident in Kasara Ghat : जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  ...

नांदूरशिंगोटे अपघातात वयोवृद्ध महिला ठार - Marathi News | Elderly woman killed in Nandurshingote accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे अपघातात वयोवृद्ध महिला ठार

वयोवृद्ध दाम्पत्य विवाह समारंभ आटोपून घरी परतत असताना दुचाकीला खासगी बसची धडक झाल्याने पासष्ट वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी ( दि.१०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...

सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | One brother died on the spot and another brother was seriously injured in the tractor collision near telgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :सख्ख्या भावांवर काळ ओढवला; ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने बाईकवरील दोघा सख्ख्या भावांना उडवले ...

बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू  - Marathi News | Brother's death before sister's marriage; A tipper of sand smugglers hit a rickshaw, killing the youth on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बहिणीच्या लग्नापूर्वीच भावाचा अंत; वाळूतस्करांच्या टिप्परची रिक्षाला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू 

चुलत बहिणीच्या लग्नाचा मांडव घालण्यासाठी जांभळीचा हिरवा पाला आणण्यासाठी तरुण घराबाहेर पडला होता ...

Accident: वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, तडफडत होते जखमी, पोलीस ठाण्यातील कर्मचारी म्हणाले, साहेब आता झोपलेत - Marathi News | Accident: The bridegroom's car had an accident, he was suffering from injuries, the police station staff said, Saheb is now asleep. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वऱ्हाडाला अपघात, तडफडत होते जखमी, ठाण्यातील कर्मचारी म्हणाले, साहेब आता झोपलेत

Accident News: रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांना याची खबर देण्यात आली. मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. ...

Beed Accident: परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Beed Accident: One died in a tragic accident near Chembari Rest House in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चेंबरी विश्रामगृहाजवळ भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

Beed Accident: परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या चेंबरी विश्रामगृहाजवळ झालेल्या अपघातात शहरातील गोविंद सारस्वत यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनाने चिरडले, नगर रोडवर मध्यरात्रीची घटना - Marathi News | A leopard crossing the road was killed in an unidentified vehicle collision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनाने चिरडले, नगर रोडवर मध्यरात्रीची घटना

औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला, ढोरेगाव, नरसापूर आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. ...

संसार मोडला.. रस्त्यावर आले आयुष्य; आगीत होरपळलेला संसार बघून बायाबापड्यांचा आक्रोश, किंचाळ्या - Marathi News | hundreds of families left homeless as devastating fire and exploding cylinder wreak havoc in mahakali nagar slum in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसार मोडला.. रस्त्यावर आले आयुष्य; आगीत होरपळलेला संसार बघून बायाबापड्यांचा आक्रोश, किंचाळ्या

महाकालीनगरातील झोपडपट्टीत लागलेल्या आगीने शेकडो कुटुंबांना रस्त्यावर आणले. आगीने होरपळलेल्या संसाराकडे बघून बायाबापड्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. ...