लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ओवाळणीपूर्वीच भावावर काळाने घातली झडप; जीपच्या धडकेत ठार - Marathi News | a boy dies in jeep bike collision on paratwada road, two injured | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ओवाळणीपूर्वीच भावावर काळाने घातली झडप; जीपच्या धडकेत ठार

दोघे जखमी ...

कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू - Marathi News | Gadchiroli | Accidents at Konsari's iron plant; Tractor driver died after being crushed under a truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोनसरीच्या लोहप्रकल्पात अपघात; ट्रकखाली दबून ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू

रस्त्याच्या कामावरील गिट्टीने भरलेला ट्रक ट्रॅक्टरवर उलटला ...

Accident: मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव - Marathi News | Accident: Fatal accident on Morgaon-Baramati road; Mother and son lost their lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोरगाव-बारामती रस्त्यावर भीषण अपघात; आई अन् मुलानं गमावला जीव

Accident: मोरगाव - बारामती या जिल्हा मार्ग क्रमांक 65 वर काऱ्हाटी नजीक  फोंडवाडा येथे   चारचाकी गाडीने दुचाकी वरील दोन व्यक्ती व एक   पादचारी यांना जोरदार ठोस दिली आहे . ...

उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली दुचाकी; दोन जण जागीच ठार - Marathi News | Two persons were killed in an accident in Washim when a two-wheeler collided with a stationary tractor trolley   | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकली दुचाकी; दोन जण जागीच ठार

वाशिममध्ये उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.   ...

ऑटो उलटल्याने एक ठार, एक गंभीर जखमी; पिंपळगाव निपाणी फाट्याजवळील घटना - Marathi News |  One person has been killed and another seriously injured in an auto overturn accident  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ऑटो उलटल्याने एक ठार, एक गंभीर जखमी; पिंपळगाव निपाणी फाट्याजवळील घटना

ऑटो पलटी झाल्याच्या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.  ...

श्वानाला वाचविण्याच्या नादात कारला अपघात; भावाचा मृत्यू, बहीण गंभीर - Marathi News | man dies after car crash on divider while saving the dog, one injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :श्वानाला वाचविण्याच्या नादात कारला अपघात; भावाचा मृत्यू, बहीण गंभीर

आमगाव तालुक्यातील पदमपूरजवळील घटना ...

स्टार बसच्या धक्क्यामुळे आईचा मृत्यू, मुलगा जखमी; संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या - Marathi News | mother died and daughter seriously injured after star bus hits two wheeler on manewada besa road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टार बसच्या धक्क्यामुळे आईचा मृत्यू, मुलगा जखमी; संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या

मानेवाडा-बेसा मार्गावरील घटना : आरोपी स्टार बस चालकास अटक ...

Accident: अपघातात तरुणाचा मृत्यू, मदतीसाठी जमलेल्या जमावात दुसरी दुचाकी घुसल्याने चार जखमी - Marathi News | Accident: A young man died in an accident, four injured when another two-wheeler rammed into the crowd gathered for help | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अपघातात तरुणाचा मृत्यू, मदतीसाठी जमलेल्या जमावात दुसरी दुचाकी घुसल्याने चार जखमी

Accident: बैलगाडीला मोटारसायकलने धडक दिली.  यात म्हसावद येथील समाधान नामदेव धनगर (वय २८रा.म्हसावद ता.जळगाव ) हा तरुण जागीच ठार झाला.  या ठिकाणी मदतीसाठी जमलेल्या जमावात दुचाकी घुसल्याने दुचाकीस्वारासह चार जण जखमी झाले. ...