लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune | चिखलीत शाळकरी मुलाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू - Marathi News | schoolboy died on the spot after the wheel of a truck ran over him in the mud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | चिखलीत शाळकरी मुलाच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू

ही हृदयद्रावक घटना चिखली येथील केएसबी चौक ते चिखली रस्त्यावर घडली... ...

पहिलीतील विद्यार्थ्याच्या डोळ्यात भोसकली पेन्सिल; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात - Marathi News | student in first standard poked pencil into classmates eye in sironcha | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पहिलीतील विद्यार्थ्याच्या डोळ्यात भोसकली पेन्सिल; शस्त्रक्रियेनंतरही दृष्टी धोक्यात

घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ...

औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली - Marathi News | 'Rash driving' on the rise in Aurangabad; For the second day in a row, a speeding car crashed into a traffic island | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत ‘रॅश ड्रायव्हिंग’वाढले; सलग दुसऱ्या दिवशी भरधाव कार वाहतूक बेटाला धडकली

सलग दोन घटनांमध्ये भरधाव कार वाहतूक बेटांना धडकल्या, सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही ...

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण? - Marathi News | Navale Bridge Accident Who is the culprit of Navale Bridge truck accidents pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Navale Bridge Accident : नवले पूल अपघातांचा गुन्हेगार आहे तरी कोण?

पुण्यातील नवले पुलाजवळची अपघातांची मालिका काही थांबायला तयार नाही... ...

उड्डाणपुलावरुन भरधाव कंटेनर खाली कोसळला; राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथील घटना - Marathi News | A speedy container tumbles off a flyover; Incident at Lakhni on National Highway Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उड्डाणपुलावरुन भरधाव कंटेनर खाली कोसळला; राष्ट्रीय महामार्गावर लाखनी येथील घटना

रात्रीची घटना असल्याने मोठा अनर्थ टळला ...

रत्नागिरीतील लोटे येथे दुर्मीळ बिबट मांजराचा मृत्यू - Marathi News | Rare leopard cat dies at Lote in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील लोटे येथे दुर्मीळ बिबट मांजराचा मृत्यू

अज्ञात वाहनांच्या धडकेत या दुर्मीळ बिबट मांजराचा महामार्ग ओलांडताना मृत्यू झाला. ...

उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू - Marathi News | A car driver died after hitting a divider near Ule | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उळे जवळ दुभाजकाला धडकून कारचालकाचा मृत्यू

तानाजी हे आपल्या कारमधून सोलापूर हून तुळजापूर कडे जात होते. ...

"सावधान नवले ब्रीज पुढे आहे..." तीव्र स्वरुपाचा उतार आणि उडणाऱ्या कावळ्याचादेखील फोटो - Marathi News | Beware navale bridge Ahead steep slope and also a photo of a flying crow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सावधान नवले ब्रीज पुढे आहे..." तीव्र स्वरुपाचा उतार आणि उडणाऱ्या कावळ्याचादेखील फोटो

"सावधान, पुढे नवले पूल आहे" अशा आशयाचे फलक महामार्गावर लावण्यात आले आहेत... ...