Sindhudurg News: आपल्या १८ वर्षीय तरुण मुलाचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता कळताच जबर मानसिक धक्का बसलेल्या जन्मदात्या वडिलांनीही काही वेळातच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. ...
ते दोघे शनिवारी दुपारी चारच्या सुमारास एसएनडीटी महाविद्यालयाजवळील कॅनाॅल रस्त्याने निघाले होते. विधी महाविद्यालय रस्ता परिसरातील आठवले चौकात त्यांची दुचाकी घसरली. ...