Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडच्या सिल्क्यारा-दांदलगाव बोगद्यात मागील १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणांकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. त्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि विशेष मशिनरींचा वापर करण्यात ...