लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune : गणेशखिंड रस्त्यावर मोटारीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after hitting a car on Ganeshkhind road pune latest crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावर मोटारीला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ही घटना गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ घडली... ...

महिन्याला अपघातात सरासरी १,२५० बळी, गेल्या वर्षभरात पुण्यात सर्वाधिक १,०६० जणांचा मृत्यू  - Marathi News | An average of 1,250 deaths per month in accidents, with the highest death toll of 1,060 in Pune last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिन्याला अपघातात सरासरी १,२५० बळी, गेल्या वर्षभरात पुण्यात सर्वाधिक १,०६० जणांचा मृत्यू 

राज्य महामार्ग पोलिसांच्या अहवालात ही भीषण वस्तुस्थिती समोर आली आहे. पुण्यात सर्वाधिक, म्हणजे तब्बल एक हजार ६० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ...

सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान - Marathi News | Tempo dtiver fell into forty-foot ravine at Salpe Ghat; The injured driver was saved by the rescued by police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सालपे घाटात चाळीस फूट दरीत कोसळलेला टेम्पो; जखमी चालकास पोलीसांच्या कार्यतत्परतेने दिले जीवदान

आपल्याला कोणी तरी बाहेर काढावे म्हणून जिवाच्या आकांताने त्या अंधारात ओरडत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने याची माहीती लोणंद  पोलीसांना देताच लोणंद पोलीसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. ...

भाजपा आमदाराच्या कारला धडकली म्हैस; गाडीची पलटी, दुचाकीस्वारही जखमी - Marathi News | Buffalo hits BJP MLA's car in gujrat dharoji; The car overturned, the bike rider was also injured in Upleta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराच्या कारला धडकली म्हैस; गाडीची पलटी, दुचाकीस्वारही जखमी

दुसऱ्या एका अपघातात आमदारच्या कारला धडक बसल्याने दुचाकीस्वार जखमी झाला आहे. ...

नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान - Marathi News | Accident rate falls in navi mumbai Won third place in the state | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतला अपघाताचा टक्का घसरला; राज्यात पटकावले तिसरे स्थान

जनजागृतीसह रस्त्याच्या परिस्थितीत सुधार.  ...

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना! - Marathi News | 441 accidents in Parbhani district during the year; 216 people lost their lives, yet the vehicles did not brake! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात वर्षभरात ४४१ अपघात; २१६ जणांनी गमाविला जीव, तरीही वाहनांना ब्रेक लागेना!

निष्काळजीपणा, ओव्हरटेक पडते महागात; दिशादर्शक फलकांचाही अभाव ...

नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांचे वाहन उलटले; सहा जागीच ठार, १२ जखमी - Marathi News | The vehicle of the devotees going to pay their vows overturned; six killed towards poharadevi road accident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांचे वाहन उलटले; सहा जागीच ठार, १२ जखमी

पोहरादेवीकडे जाताना पुसदच्या नागरिकांचा अपघात ...

रस्त्याने चालत जात होते जैन साधू; ट्रक चिरडत पुढे निघून गेला, पाहा धक्कादायक VIDEO... - Marathi News | Group of Jain monk crushed by speeding truck in Pali, Rajasthan, video went viral | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :रस्त्याने चालत जात होते जैन साधू; ट्रक चिरडत पुढे निघून गेला, पाहा धक्कादायक VIDEO...

या घटनेनंतर जैन समाजातून संताप व्यक्त होत आहे. ...