लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर - Marathi News | Another accident on Samriddhi Highway; One killed, one critical | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर

या अपघातात कारचा चुराडा झाला. ही अपघातग्रस्त कार पुण्यावरून समृद्धी महामार्गाने अमरावती येथे जात होती. ...

ट्रक अन् कारचा भीषण अपघात, कार जळून खाक; चौघांचा मृत्यू १ गंभीर - Marathi News | Terrible accident involving truck and car, car burnt; 4 died 1 serious in hoshiyarpur accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक अन् कारचा भीषण अपघात, कार जळून खाक; चौघांचा मृत्यू १ गंभीर

ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. ...

गर्भवती पत्नीला भेटून परत येताना कार उलटून व्यावसायिकाचा मृत्यू - Marathi News | A businessman died when his car overturned while returning from meeting his pregnant wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्भवती पत्नीला भेटून परत येताना कार उलटून व्यावसायिकाचा मृत्यू

या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ...

रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | A 24-year-old youth died in a train collision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वेच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वास्को: गुरावारी (दि.२५) दुपारी वास्कोतील आयओसी जंक्शनजवळ असलेल्या रेल्वे रुळावर एका तरुणाचा डोके कापलेल्या अवस्थेत मृतदेह वास्को पोलीसांना आढळला. ... ...

भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार - Marathi News | Bike rider dies on the spot in collision with speeding pickup jeep; The driver left the vehicle and absconded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव पीकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; चालक वाहन सोडून फरार

धडकेनंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून पीकअपचे चाक गेले ...

चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी - Marathi News | As the driver lost control, the tanker overturned and the husband and wife were injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चालकाचा ताबा सुटल्यानं टँकर पलटी होऊन पती-पत्नी जखमी

अन्यत्र उपचारासाठी त्यांनी डिस्चार्ज घेतला असल्याचे सांगण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. ...

नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच - Marathi News | Boat Accident Assistance of Rs 4 lakh each to the families of the deceased; Fourth body found, search for two more continues | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नाव दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; चौथा मृतदेह आढळला, दोघींचा शोध सुरुच

जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे मृतदेह आढळलेल्या तीन महिलांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. ...

गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | A truck hit a rickshaw of devotees going to Ganga snan UP Accident; 12 people died on the spot | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू

बरेली-फारुखाबाद हायवेवर हा अपघात झाला आहे. १२ जण एका रिक्षात बसून जात होते. ...