लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Pune: निमगाव खंडोबाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मूत्यू - Marathi News | One killed in gas transporter Tempo collision near Nimgaon Khandoba | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निमगाव खंडोबाजवळ गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेत एकाचा मूत्यू

राजगुरूनगर ( पुणे ): निमगाव खंडोबा (ता. खेड) येथे गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने एकाचा जागीच मूत्यू झाला. ... ...

घराला बाहेरून कुलूप, आत ५ जणांचा कोळसा - Marathi News | The house is locked from outside, coal for 5 people inside | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :घराला बाहेरून कुलूप, आत ५ जणांचा कोळसा

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील बरेली येथे रविवारी कुटुंबातील पाच जणांचा घराला आग लागल्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे.    घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. ...

वाळूच्या डंपरच्या धडकेत दशक्रियेसाठी जाणारे व्यावसायिक ठार - Marathi News | Businessmen on their way to collision with sand dumper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळूच्या डंपरच्या धडकेत दशक्रियेसाठी जाणारे व्यावसायिक ठार

अपघातानंतर चालक पसार, नंतर डंपरही पळवले ...

पेडे येथील धोकादायक जंक्शनवर सहा वाहनात अपघात; ४ जण जखमी - Marathi News | six vehicle accident at dangerous junction in pede goa 4 people injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेडे येथील धोकादायक जंक्शनवर सहा वाहनात अपघात; ४ जण जखमी

ट्रक चालकाच्या अंगावर संतप्त जमावाने धावून जाण्याचा प्रयत्न केला.   ...

धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | dangerous stunts on a running train, Shocking video gone viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धावत्या ट्रेनवर धोकादायक स्टंट करणे महागात पडले; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...

व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. ...

धाराशिवनजिक भीषण अपघात, दाेन ट्रक एकमेकांवर आदळले, चालकाचे पाय तुटले - Marathi News | Horrific accident near Dharashiv, two trucks collide and driver leg broken | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवनजिक भीषण अपघात, दाेन ट्रक एकमेकांवर आदळले, चालकाचे पाय तुटले

दाेन्ही वाहनांचे ‘हेड’ चक्काचूर... ...

सुटीनंतर सैन्यात पुन्हा रुजू होण्यापूर्वीच भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू - Marathi News | A jawan died on the spot in a horrific accident before rejoining the army after leave | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुटीनंतर सैन्यात पुन्हा रुजू होण्यापूर्वीच भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू

धडक एवढी भीषण होती की, दुचाकीचे एक चाक निखळून पडले होते. ...

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर - Marathi News | Another accident on Samriddhi Highway; One killed, one critical | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर

या अपघातात कारचा चुराडा झाला. ही अपघातग्रस्त कार पुण्यावरून समृद्धी महामार्गाने अमरावती येथे जात होती. ...