लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको - Marathi News | Accidental death of youth, angry relatives blocked the road for seven hours in Jalana | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युवकाचा अपघाती मृत्यू, संतप्त नातेवाईक सात तास केला रास्तारोको

अपघातास कारणीभूत त्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचा शोध सुरू ...

एक खेळताना विहिरीत पडला,दूसरा विद्युत बोर्डला चिकटला; दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावली - Marathi News | One fell into a well while playing, another stuck to an electric board; As luck would have it, both of them survived | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक खेळताना विहिरीत पडला,दूसरा विद्युत बोर्डला चिकटला; दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावली

सुदैवाने नातेवाईकांनी वेळीच पाहिल्याने हे दोन्ही बालके बचावली. ...

नालासोपाऱ्यात विजेच्या झटक्याने एका मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी - Marathi News | One laborer died and one seriously injured due to lightning in Tank Road incident | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात विजेच्या झटक्याने एका मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

तुळींज रोडवरील अपना नगरमधील साधना सोसायटीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी सुरू होते. ...

भीषण अपघातानंतर स्टार क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, लॉरीच्या धडकेत कारचा चेंदामेंदा - Marathi News | Ex-Sri Lanka star  Lahiru Thirimanne rushed to hospital after Rishabh Pant-like gruesome road accident, car badly destroyed after collision with lorry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भीषण अपघातानंतर स्टार क्रिकेटपटू रुग्णालयात दाखल, लॉरीच्या धडकेत कारचा चेंदामेंदा

भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत याच्या अपघातासारखा अपघात आज घडला. ...

दिल्लीतील चार मजली इमारतीच्या कार पार्किंगला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू - Marathi News | A massive fire broke out in the car parking of a four-storey building in Delhi 4 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील चार मजली इमारतीच्या कार पार्किंगला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

या घटनेत जखमी झालेल्या एकूण ३ पुरुष, ४ महिला आणि २ बालकांना उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी आतापर्यंत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. ...

वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला - Marathi News | TMT bus stop in Thane hit by Tempo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाहनावरील ताबा सुटला: ठाण्यात टेम्पाेच्या धडकेने टीएमटी बस थांबा काेसळला

गॅस कटरच्या सहाय्याने बस स्टाॅपला ताेडावे लागले ...

कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला - Marathi News | Went out of the house for work and within 15 minutes killed in accident near Wadigodri | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कामासाठी घराबाहेर पडला अन् १५ मिनिटांत काळाने घाला घातला

कारची दुचाकीला धडक : एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू ...

भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | Speeding ST bus hits cruiser with woman pedestrian Woman died on the spot 6 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव एसटी बसची पादचारी महिलेसहित क्रुझरला धडक; महिलेचा जागीच मृत्यू, ६ जण जखमी

मिनी एसटीचे नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात घडला असून एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील ६ जण जखमी झाले आहेत ...