लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव ट्रकच्या धडकेत सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू - Marathi News | A jawan on leave died in a collision with a speeding truck | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरधाव ट्रकच्या धडकेत सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू

२० दिवसांच्या सुटीवर आलेल्या जवानाचा मृत्यू ...

निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू, कांदिवली परिसरातील घटना - Marathi News | Death of a rickshaw driver in an accident due to negligence, an incident in Kandivali area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निष्काळीपणामुळे अपघात होऊन रिक्षाचालकाचा मृत्यू, कांदिवली परिसरातील घटना

पोलिसांनी मयत सुखदेवे यांच्याच विरोधात संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. ...

आंबेडकर उद्यान समोरील रस्ता ठरतोय जीवघेणा, एकाच दिवशी दोन अपघात - Marathi News | The road in front of Ambedkar Udyan is becoming fatal, two accidents on the same day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंबेडकर उद्यान समोरील रस्ता ठरतोय जीवघेणा, एकाच दिवशी दोन अपघात

पाटोतील या भागात भागात स्वयं अपघाताच्या घटना घडत असतात. ...

Pune: धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार - Marathi News | Bike rider killed in collision with speeding tanker, driver escapes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धायरीत भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, चालक पसार

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऱ्हे-धायरी रस्त्यावर घडली आहे... ...

पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले, चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान  - Marathi News | Tamarind tree fell near Panvel Court, four rickshaws and one car heavily damaged | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल कोर्टाजवळ चिंचेचे झाड कोसळले, चार रिक्षा आणि एका कारचे मोठे नुकसान 

पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला या घटनेबाबत दुपारी 2 वाजुन 35 मिनिटांनी फोन केला. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ...

रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू - Marathi News | As it was the festival of Ramadan Eid he went home after cutting his hair A young man died after being hit by a bike while traveling on the road | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रमजान ईदचा सण असल्याने केस कटिंग करून घरी निघाला; रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, तरुणाचा मृत्यू

मुंबई बेंगलोर रस्त्यावर गुरुद्वारा समोर संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला धडक दिली. ...

Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत - Marathi News | Thane: Truck lost control and overturned after hitting a tree, Mumbai-bound traffic disrupted for an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ताबा सुटून ट्रक झाडाला धडकून उलटला, मुंबईकडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत

Thane Accident News: औषधे घेऊन मुंबईला निघालेल्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक झाडाला धडकला आणि त्या अपघातात तो ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावरील मर्फी कंपनी बस स्टॉपसमोर घडली. ...

ठाण्यात कार आणि रिक्षा अपघातात रिक्षाचालक जखमी; अपघातामुळे वाहतुक कोंडी  - Marathi News | Rickshaw driver injured in car-rickshaw accident in Thane Traffic jam due to accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कार आणि रिक्षा अपघातात रिक्षाचालक जखमी; अपघातामुळे वाहतुक कोंडी 

नवी मुंबईतील रिक्षाचालक सुनील जाधव (४०) हे जखमी झाले आहेत. ...