लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

खासगी प्रवासी बसला अचानक आग; सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | sudden fire in a private passenger bus in ratnagiri all passengers safe | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासगी प्रवासी बसला अचानक आग; सर्व प्रवासी सुखरूप

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोळंबे (ता. संगमेश्वर) येथे रत्नागिरीला येणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागली. ...

मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास वाहतूक कोंडी! - Marathi News | Nine-hour traffic jam on Satara-Kolhapur lane in Malkapur! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूरात सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास वाहतूक कोंडी!

कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर रांगा, महाराष्ट्र दिनादिवशीच वाहनधारकांना फटका ...

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी  - Marathi News | Car accident on Samruddhi Mahamarga, boy killed; Parents and sister seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी 

माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू ...

चिमुकल्या प्रज्ञानचे प्रसंगावधान, वडिल अन् बहिणीचे वाचले प्राण - Marathi News | In an accident father and sister's life saved because of little Pragyan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिमुकल्या प्रज्ञानचे प्रसंगावधान, वडिल अन् बहिणीचे वाचले प्राण

देव तारी त्यालाा काेण मारी : अपघातात तीन पलट्या मारून शेतात घुसली हाेती कार ...

पिंपरीत हवाई दलाचा टेम्पो उलटून वाहतूक कोंडी; पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात - Marathi News | Air force reverses tempo in Pimpri causing traffic jam; Accident on Pune-Mumbai highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत हवाई दलाचा टेम्पो उलटून वाहतूक कोंडी; पुणे-मुंबई महामार्गावरील अपघात

णे-मुंबई महामार्गाववरून हवाई दलाचा टेम्पो मुंबईच्या दिशेने जात होता.... ...

या वाघाला कुणीतरी पकडा हो ! - Marathi News | tiger killed more than a hundred cattles in Parshivani | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :या वाघाला कुणीतरी पकडा हो !

Nagpur : आजवर शंभर जनावरांचा घेतला जीव ...

Raigad: खारकोपर -उरण दरम्यान दोन अपघातात दोघांचा मृत्यू: स्टंटबाजी अंगलट - Marathi News | Raigad: Two killed in two accidents between Kharkopar-Uran: Stunt Baji Anglat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: खारकोपर -उरण दरम्यान दोन अपघातात दोघांचा मृत्यू: स्टंटबाजी अंगलट

Raigad Railway Accident News: खारकोपर -उरण दरम्यानचा प्रवासी वाहतूकीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मागील आठवड्यात पहिल्यांदाच झालेल्या दोन वेगवेगळ्या रेल्वे अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू - Marathi News | bike gets stuck in pothole and three are blown away by a tractor; Death of mother in front of child | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक खड्डा चुकवला, दुसऱ्यात गाडी अडकली अन् ट्रॅक्टरने तिघांना उडवले; मुलासमोर आईचा मृत्यू

अर्धवट रस्त्यावरील खड्ड्याचा बळी, ट्रॅक्टरच्या धडकेत ट्रीपलसीट दुचाकीस्वार कुटुंब कोसळले, चाकाखाली येऊन वृद्धेचा जागीच मृत्यू ...