लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Video: थरारक! बीडला जाणाऱ्या एसटी बसचे एक्सल तुटल्याने समोरचे चाक निखळले - Marathi News | Thrilling! The front wheel of a Beed travel ST bus came off after its axle broke | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: थरारक! बीडला जाणाऱ्या एसटी बसचे एक्सल तुटल्याने समोरचे चाक निखळले

बसचा वेग कमी असल्याने प्रवासी बालंबाल बचावले. ...

नेव्हीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले - Marathi News | Death overtook the young man before joining the Navy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेव्हीत रुजू होण्यापूर्वीच तरुणाला मृत्यूने गाठले

उलवे येथे राहणाऱ्या समर्थ कराळे (१९) याचा नेरुळ येथे अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ...

कंट्रोलसाठी हँडब्रेक ओढल्याने कार उडाली हवेत; दोन जखमी - Marathi News | Dragging the handbrake to control the car takes off; Two wounded | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कंट्रोलसाठी हँडब्रेक ओढल्याने कार उडाली हवेत; दोन जखमी

खामगाव - शेगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. यात महिलेसह दोघे जण जखमी झाले. ...

Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले - Marathi News | Buldhana: A woman on a morning walk was crushed by a sand transporter truck | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: मॉर्निंगवॉक वॉक करणाऱ्या महिलेला रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले

Buldhana Accident News: शहरातील ४४ वर्षीय महिला सकाळी फिरायला जात असताना रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास`थळीच मृत्यू झाल्याची घटना ८ मे रोजी घडली. ...

Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला - Marathi News | Buldhana: Youth injured in road accident, discharged from general hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: रस्ता अपघातातील जखमी युवक, सामान्य रुग्णालयातून निघून गेला

Buldhana Accident News: रस्ता अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी उपचारासाठी दाखल केलेला जखमी युवक प्रथमोपचारानंतर रुग्णालयातून परस्पर निघून गेला. ही घटना मंगळवारी स्थानिक सामान्य रुग्णालयात घडली. ...

VIDEO : ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू - Marathi News | Rajasthan Accident 6 people of family killed on the spot due to the truck driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : ट्रक चालकाच्या एका चुकीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू

राजस्थानमध्ये रविवारी घडलेल्या अपघाताचे एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. ...

Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना - Marathi News | A woman died on the spot in an accident at Parite kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: खासगी बसच्या धडकेत वृद्ध महिला जागीच ठार, रस्ता ओंलाडताना घडली दुर्घटना

राजेंद्र पाटील भोगावती : परिते (ता.करवीर) येथे अपघात होऊन अंजनी रंगराव पाटील (वय ७७) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ... ...

हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार - Marathi News | Heartbreaking A speeding car hit a two-wheeler in Jalgaon Two children and mother were killed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार

रामदेववाडीजवळील घटना, संतप्त जमावाची पोलिसांच्या वाहनावर दगडफेक ...