लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Pune Kalyani Nagar hit and run case Porsche car accident Builder Vishal Agarwal finally arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अटक; पुणे पोलिसांची कारवाई

Vishal Agarwal Arrested, Pune Porsche car accident: गुन्हा दाखल होताच विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाले होते ...

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश - Marathi News | Iranian President Ibrahim Raisi dies in helicopter crash; Officials including the Foreign Minister are also included in the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश

इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले. ...

मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा - Marathi News | I drink alcohol, I don't have a license; Yet it was the father who provided the car; Crime against four persons including Vishal Agarwal of 'Brahma Group' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा

पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. ...

Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले - Marathi News | Chhattisgarh 17 people died after a pick-up vehicle overturned near the Kawardha area, read here details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले

पिकअप व्हॅन खोल खड्ड्यात पडल्याने भीषण अपघात झाला. ...

भरधाव पिकअपने दुचाकीला उडविले; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू - Marathi News | A speeding pickup blew up the bike; Two died during treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव पिकअपने दुचाकीला उडविले; उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

लोहारानजीकची घटना, एकजण गंभीर जखमी ...

अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण... - Marathi News | iran-president-ebrahim-raisi-death-death-conspiracy-theories-is-israel-behind-this | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ...

मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु - Marathi News | Hoarding collapse accident in Moshi area campaign of the pcmc municipal corporation has started collapse hording | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी परिसरातील होर्डिंग कोसळून अपघात; महापालिकेची हातोडा मोहीम सुरु

महापालिका आयुक्तांनी प्रशासनाची बैठक घेऊन अनधिकृत होर्डिंग विरोधात कारवाई करावी, अशी सूचना दिली आहे ...

बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच - Marathi News | Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असे सांगत जमीन मंजूर ...