लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत - Marathi News | Unrestricted insubordination's essay Such things will not stop unless this boy and insensitive officials are punished | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत

विनानोंदणी- विनाक्रमांकाची गाडी रस्त्यावर आणण्यापासून ते पबमध्ये अशा बाळांना दारू मिळेपर्यंत, रात्रभर पब उघडे ठेवणाऱ्या पोलिसांपासून ते चुकीचे अहवाल देणाऱ्या डॉक्टरांपर्यंत. याच संवेदनशून्य यंत्रणेने हे दोन खून केले आहेत आणि अशा मुजोर बाळांना मोकाट स ...

नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला? - Marathi News | surendra kumar agarwal, grandfather gave a guarantee to release the grandson; How bail was granted in juvenile court within 15 hours? Pune Porsche Accident Update kalyaninagar police court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?

Pune Porsche Accident Update: एवढा गंभीर गुन्हा करूनही आरोपी बाहेर आला, अल्पवयीन असला तरी त्याला सोडविण्यासाठी काय काय घडले याची चर्चा रंगली आहे. ...

VIDEO: स्टंट करताना तोंडावर बसली लाथ; स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा धक्कादायक मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh Youth dies during stunt in swimming pool incident captured in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: स्टंट करताना तोंडावर बसली लाथ; स्विमिंग पूलमध्ये तरुणाचा धक्कादायक मृत्यू

मध्य प्रदेशात स्विमिंग पूलमधल्या स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक' - Marathi News | kalyaninagar porshe accident Anish awadhiya wanted higher education, job in America | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनिशला अमेरिकेत उच्चशिक्षण, नोकरी करायची होती; श्रीमंत बिल्डरच्या ‘बाळा’ने स्वप्नाला दिली 'धडक'

अनिशला अमेरिकेत जाऊन उच्चशिक्षण तसेच नोकरीही करण्याची इच्छा होती. मात्र, त्याची ही इच्छा कायमची राहून गेली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व त्याचा मित्र अकिबने दिली.... ...

बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते... - Marathi News | RTO prepares to take major action against builder Vishal Aggarwal's boy who did pune kalyaninagar Porsche Accident, Rs 1780 unpaid... | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...

Pune Porsche Car Accident Update: बिल्डर विशाल अग्रवालला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोर्टाने सोडले असले तरी त्याला सज्ञान समजून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली आहे. अशातच आरटीओ या प्रतापी मु ...

त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप - Marathi News | Pune Kalyaninagar porsche Accident: My son had to drop out of school because of that Vishal Agrwal's boy; NCP leader Prajakt Tanpure's wife Sonali Tanpure serious allegations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप

Sonali Tanpure on Pune Porsche Car Accident: ६०० कोटींचा मालक असलेला बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या या मुलाने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले होते. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे य ...

३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली - Marathi News | At 37,000 feet, the plane was hit by wind; One passenger dead, 30 injured; Plane down 6000 feet in 6 minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली

२११ प्रवासी व १८ विमान कर्मचारी असलेले हे विमान मंगळवारी संध्याकाळी सिंगापूर येथील चांगी विमानतळावर उतरणार होते. ...

पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार - Marathi News | Builder Agarwal, who was hiding in an abandoned hotel, was finally arrested in chhatrapati sambhajinagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार

कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.  ...