लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मोटारसायकलच्या धडकेत तरूण ठार; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Youth killed in motorcycle collision A case has been registered against the driver | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोटारसायकलच्या धडकेत तरूण ठार; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

धडकेत अभिषेक हेगळाडे हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. ...

बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई - Marathi News | The son of a builder, son of a nCP leader! Finally, police action in Jalgaon's 'hit and run' case of four killed in road accident arnav kaul, Akhilesh pawar case Lokmat Impact | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

चार जणांचा बळी घेणारे संशयित ताब्यात. संशयितांमध्ये बिल्डर आणि राजकारण्याच्या मुलाचा समावेश असल्याने उशिराने कारवाई करण्यात आली आहे.  ...

सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण - Marathi News | Army vehicle fatal accident in West Bengal; The jawan Ankush Wahulkar of Wasmat taluka met with a heroic death | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण

दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात सैन्य दलाचे वाहन आणि कंटेनरचा झाला भीषण अपघात ...

Sindhudurg: जानवलीत पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेला कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | The car driver who ran away after hitting a pedestrian is finally in police custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: जानवलीत पादचाऱ्याला धडक देऊन पसार झालेला कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

धडकेत अनिल कदम यांचा जागीच मृत्यू झाला होता ...

Pune: शिंदवणे येथील कालव्यात चारचाकी कार कोसळली; एक ठार, तिघे जखमी - Marathi News | Pune: Four-wheeler falls into canal at Shindwane; One killed, three injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदवणे येथील कालव्यात चारचाकी कार कोसळली; एक ठार, तिघे जखमी

हा अपघात गुरुवारी (दि.२३) सकाळी सहाच्या सुमारास घडला आहे... ...

केदारनाथ येथे दरड कोसळून दुर्घटना; चारधाम यात्रेला गेलेल्या खुलताबादच्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | A landslide accident at Kedarnath; Khultabad devotee who went on Chardham Yatra dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :केदारनाथ येथे दरड कोसळून दुर्घटना; चारधाम यात्रेला गेलेल्या खुलताबादच्या भाविकाचा मृत्यू

केदारनाथ- बद्रीनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकावर काळाने झडप घातली ...

"मृतांच्या नात्याबाबत विचारुन पोलिसांनी..."; पुणे अपघात प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ६ प्रश्न - Marathi News | Pune porsche accident Serious accusation of Prakash Ambedkar on police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मृतांच्या नात्याबाबत विचारुन पोलिसांनी..."; पुणे अपघात प्रकरणी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केले ६ प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. ...

एसटी बस शेतात घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | st bus entered the field fortunately no lives were lost | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एसटी बस शेतात घुसली; सुदैवाने जीवितहानी टळली

चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. ...