पोर्शेसारखी भारी कार चालवताना, तुझ्या कारचा धक्का लागून दोन मुलं गेली. याचे तू वाईट वाटून घेऊ नकोस... वाईट वाटून घ्यायला त्यांचे नातेवाईक समर्थ आहेत. ...
ही घटना शुक्रवारी रात्री घडली असून, शनिवारी रात्री उशिरा डॉक्टरला अटक केली. मात्र, या प्रक्रियेस एवढा विलंब का झाला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ...
Latur Accident News: भरधाव कार उलटल्याने हैदराबाद येथील एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उदगीर ते बीदर महामार्गावर बामणी पाटीनजीक शनिवारी घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. ...