लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले - Marathi News | Four children drowned in the river, one died, three survived | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

वैनगंगाकाठच्या बोरमाळा घाटावरील घटना : विच्छेदनाला विरोध करत नातेवाईकांनी नेला मृतदेह ...

कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Container and car collision The container went between two bridges seriously injuring two people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनर व कारची धडक; कंटेनर दोन पुलांच्या मध्ये गेला, दोन जण गंभीर जखमी

नसरापूर उड्डाणपूल संपताना येणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडल्याने येथे नेहमी अपघात होत असतात ...

बहीण भाऊ ट्रॅक्टरवर खेळत असताना तो सुरु झाला अन् थेट विहिरीत; दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | While the brother and sister were playing on the tractor it started and went straight into the well; Unfortunate death of a one and a half year old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण भाऊ ट्रॅक्टरवर खेळत असताना तो सुरु झाला अन् थेट विहिरीत; दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

दोघेही खेळत असताना चावीने ट्रॅक्टर अचानक सुरु झाला, ट्रॅक्टरबरोबर बहीण-भाऊही विहिरीत पडले, बहिणीचा मृत्यू ...

मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू - Marathi News | Son and daughter-in-law died before their eyes; Grandmother and grandson are undergoing treatment | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मुलगा अन् सुनेने डोळ्यादेखत सोडला प्राण; नातवासह आजीवर उपचार सुरू

लग्नाहून परतत होते : कुटुंबीयांवर मोठा आघात, एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू ...

गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना - Marathi News | 15 year old boy dies after two wheeler flies over traffic jam Incidents in Nigdi area | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गतिरोधकावरून दुचाकी उडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; निगडी भागातील घटना

मुलाच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हातांना, कंबरेला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता ...

'त्या' दोन्ही दाम्पत्याचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा - Marathi News | The journey of both 'that' couple to Gondia was the last | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'त्या' दोन्ही दाम्पत्याचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा

चांदोरी आणि पिपरी येथे गावावर पसरली शोककळा : राजेगाव-मोरगाव व कुंभली येथील प्रवाशाचा मृतांमध्ये समावेश ...

भरधाव हायवाने मोपेडला उडवले; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A moped was blown away by a speeding horse; One died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव हायवाने मोपेडला उडवले; एकाचा जागीच मृत्यू

रोपळेकर चौकात अपघात ः हायवा चालक पोलिसांच्या ताब्यात ...

ना रिफ्लेक्टर, ना दिशादर्शक फलक; सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून प्रवास म्हणजे मृत्यूची सापशिडीच - Marathi News | Ankli bridge accident center on Sangli Kolhapur road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ना रिफ्लेक्टर, ना दिशादर्शक फलक; सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील अंकली पुलावरून प्रवास म्हणजे मृत्यूची सापशिडीच

पुलावरील रस्ता झुडपांनी भरला ...