लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

दिल्लीमध्ये भरधाव कारने अनेक जणांना चिरडले, टायरखाली अडकला मुलगा  - Marathi News | Speeding car crushes several people in Delhi, boy gets stuck under tire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये भरधाव कारने अनेक जणांना चिरडले, टायरखाली अडकला मुलगा 

Delhi Accident News: राजधानी दिल्लीमधील आदर्शनगर येथे झालेल्या रस्ते अपघाताचा एक भयावह व्हिडीओ समोर आला आहे. येथे एका दुकानाजवळ चार पाच लोक उभे राहून बोलत होते. ...

११ महिन्यांत जिल्ह्यात रस्ते अपघातात १५६ जणांचा बळी - Marathi News | 156 people killed in road accidents in the district in 11 months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :११ महिन्यांत जिल्ह्यात रस्ते अपघातात १५६ जणांचा बळी

अतिवेग ठरतोय अपघातास कारणीभूत: वाहतुकीचे नियम पाळण्याकडे दुर्लक्ष ...

वडापाव आणण्यासाठी गेलेल्या भावांचा अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर जखमी - Marathi News | pandharpur Brothers who went to bring vada pa killed another one seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडापाव आणण्यासाठी गेलेल्या भावांचा अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर जखमी

ही घटना भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील पंढरपूर ते वेळापूर जाणाऱ्या हायवेवर घडली आहे. ...

कुर्ल्यातील भीषण घटनेनंतर घाटकोपरमध्ये बस अपघात; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | After Kurla bus accident now an electric bus hits a bike rider causing his death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यातील भीषण घटनेनंतर घाटकोपरमध्ये बस अपघात; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

कुर्ला बस अपघाताची घटना ताजी असतानाच आणखी एका तरुणाचा बेस्ट बसच्या अपघातात मृत्यू झाला. ...

ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण - Marathi News | A ten year old boy was killed by a tractor in pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरने घेतला १० वर्षीय बालकाचा बळी; चाकाखाली चिरडून गमावले प्राण

अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. ...

बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी - Marathi News | Head-on collision between bus and tempo; Two passengers killed, 20 injured | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बस-टेम्पोची समोरासमोर धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, २० जखमी

माहूरगडाकडे जाणारी बस नाव्हा शिवारात आली असता समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोराची धडक झाली. ...

टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; युवा उद्योजकाने जागीच गमावले प्राण - Marathi News | Terrible accident between tempo and car Young entrepreneur lost his life on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; युवा उद्योजकाने जागीच गमावले प्राण

कार चालवत असलेले बार्शीचे युवा उद्योजक सागर जयेश कोठारी हे अपघातात गंभीर जखमी होऊन ठार झाले. ...

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | One dead after being hit from behind by a sugarcane trolley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू

उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने मांडकीच्या युवकाचा मृत्यू झाला आहे. ...