कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Accident, Latest Marathi News
विशेषतः भूमकर चौक परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदीमुळे रोखण्यात आले होते, त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. ...
सोनीपतच्या गोहाना येथे एक भीषण अपघात झाला आहे. काँग्रेस नेत्याच्या मुलासह चार तरुणांचा मृत्यू झाला. ...
डंपरचे मागील चाक तुटलेल्या चेंबरच्या झाकणात अडकल्याने तोल जाऊन तो उलटला ...
ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाचवले ...
चालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली, त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून कारला आदळली ...
आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघाताचे सत्र काही थांबताना दिसत नसल्याने नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...
हार्दिकने त्याच्या आयुष्यातील एका अत्यंत भयावह अपघाताचा प्रसंग सांगितला. ...
सोशल मीडियावरुन पोस्ट करत रुपालीने या अपघाताबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. आता तिने पहिल्यांदाच हा अपघात नेमका कसा झाला, याबद्दल मुलाखतीत सांगितलं आहे. ...