लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात भररस्त्यात एसटी बसचे ब्रेक फेल, पाच वाहनांना उडविले - Marathi News | ST bus brakes fail on busy road in Chhatrapati Sambhaji Nagar, overturning five vehicles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भररस्त्यात एसटी बसचे ब्रेक फेल, पाच वाहनांना उडविले

बसचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात ...

Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला - Marathi News | Parabhani: The driver lost control and the truck loaded with sarees fell directly into the Godavari river | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: चालकाचे नियंत्रण सुटले अन् साड्यांनी भरलेला ट्रक थेट गोदावरी पात्रात कोसळला

गंगाखेड परभणी मार्गावरील घटना; ट्रक चालक आणि अन्य एकजण जखमी ...

मोठी बातमी: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर पुन्हा दाेन अपघात; एकाला चिरडले - Marathi News | Big news Another accident on Nagpur Ratnagiri highway Crushed one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर पुन्हा दाेन अपघात; एकाला चिरडले

घरणीजवळ टेम्पाे उलटला : ममदापूरजवळ पादचाऱ्याला उडवले ...

...अन् मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले; जणू अपघात होणार आधीच कळलं, आईनं मुलाला आग्रहानं हेल्मेट दिलं - Marathi News | Satara Youth accident in Pune, his life was saved due to helmet, his mother insisted on wearing a helmet while leaving the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् मायलेक अक्षरशः धाय मोकलून रडले; जणू अपघात होणार आधीच कळलं, आईनं मुलाला आग्रहानं हेल्मेट दिलं

तू हेल्मेट डोक्यात घाल आणि जा. पोहोचल्यानंतर फोन कर.." असं सांगत डबडबत्या डोळ्यांनी आईनं मुलाला निरोप दिला. ...

VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले - Marathi News | VIDEO Another accident on Latur Chakur highway Biker injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :VIDEO: 'हा' तर मृत्यूचा सापळा! आधी एसटी उलटली, आता कारने बाईकला उडवले

लातूरमध्ये पुन्हा एकदा रस्ते अपघाताची घटना समोर आली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले - Marathi News | Big News Case registered in Latur bus accident case The bike driver was taken into custody by the police | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठी बातमी: लातूर बस अपघातप्रकरणी गुन्हा दाखल; कारणीभूत ठरलेल्या दुचाकीचालकाला उचलले

दुचाकीस्वाराला चाकूर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. सध्या कसून चौकशी सुरु आहे. ...

विकत घेतलेल्या जुन्या वाहनाला लागली आग; तिघेजण बचावले, वाहनाचा झाला काेळसा - Marathi News | An old vehicle bought caught fire; Three people escaped, the vehicle was burnt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकत घेतलेल्या जुन्या वाहनाला लागली आग; तिघेजण बचावले, वाहनाचा झाला काेळसा

Gadchiroli : वाहन जुने आहे शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज ...

बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू - Marathi News | Moped crushed after hitting bus; Two workers on moped crushed to death on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसला धडकेल्या मोपेडचा झाला चुराडा; मोपेडवरील दोन मजुरांचा चिरडून जागीच मृत्यू

मृत दोघे कुंभेफळ येथील रहिवासी आहेत  ...