लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

१३ वर्षीय मुलगा सकाळी स्कूल बसनं शाळेत गेला अन् सायंकाळी शववाहिकेतून प्रेत घरी आलं - Marathi News | 13-year-old school boy dies in school bus accident in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१३ वर्षीय मुलगा सकाळी स्कूल बसनं शाळेत गेला अन् सायंकाळी शववाहिकेतून प्रेत घरी आलं

तो कोळीवस्तीजवळ अचानक बसच्या उघड्या दरवाजातून खाली पडला आणि त्याच्या पाठीमागच्या चाकाखाली येऊन जीव गेला.  ...

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा पिकअप व्हॅनला धडकून मृत्यू; मित्र गंभीर जखमी - Marathi News | Student on way to exam dies after being hit by pickup van; friend seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा पिकअप व्हॅनला धडकून मृत्यू; मित्र गंभीर जखमी

पिकअप व्हॅन अचानक समोर आल्याने खंडेवाडी फाट्यावर अपघात, हेल्मेट नसल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर इजा ...

नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO - Marathi News | roof of nightclub collapsed at Jet Set nightclub in Santo Domingo, Dominican Republic killing 66 people many high profile people also lost their lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नाइटक्लबचा स्लॅब कोसळला, 66 जणांचा मृत्यू; अनेक हाय-प्रोफाइल लोकांचाही समावेश - बघा VIDEO

या दुर्घटनेत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत... ...

कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Scorpio car loses control and falls into lake; four of a family die at gaya, bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारवरील नियंत्रण सुटून स्कोर्पिओ तलावात कोसळली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले. एकाच कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी - Marathi News | Horrific accident at construction site in Chhatrapati Sambhajinagar; Two laborers killed, three seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम साईटवर भीषण अपघात; दोन मजूर ठार, तिघे गंभीर जखमी

मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्यामुळे त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले. ...

Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Beed: Farmer dies after being hit by truck on Parli-Tokwadi road | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: परळी-टोकवाडी रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

टोकवाडी रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झाला अपघात ...

BMW बाईक अन् वेगवान कारची धडक..! लखनौच्या सोमिताची 'ती' अखेरची बाईक राइड ठरली - Marathi News | BMW bike and speeding car collide..! It turned out to be the last bike ride of Lucknow somita singh biker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BMW बाईक अन् वेगवान कारची धडक..! लखनौच्या सोमिताची 'ती' अखेरची बाईक राइड ठरली

अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कार चालकाचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक करू असं गुरुग्राम पोलिसांनी म्हटलं आहे. ...

विहिरीचे खोदकाम करताना मातीखाली दोन मजूर दबले - Marathi News | Two laborers buried under soil while digging a well | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विहिरीचे खोदकाम करताना मातीखाली दोन मजूर दबले

मदतकार्य सुरु : सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथील घटना ...