लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी - Marathi News | CRPF vehicle accident in Kashmir's Budgam; several jawans injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी

Jammu-Kashmir: जखमी जवानांवर श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी - Marathi News | Horrific accident A speeding container crashed directly into houses one killed one injured | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :भीषण अपघात! भरधाव कंटेनर थेट घरांमध्ये घुसला; एक ठार, एक जखमी

अपघातात चार घरांचे नुकसान झालं असून दोन वाहनांनाही धडक बसली आहे. ...

भरधाव दुचाकी अन् कारची जोरदार धडक; चुलतीचा जागीच मृत्यू, पुतण्या गंभीर - Marathi News | A speeding bike and a car collided head-on; Aunty died on the spot, nephew is critical | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव दुचाकी अन् कारची जोरदार धडक; चुलतीचा जागीच मृत्यू, पुतण्या गंभीर

छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्यावरील घटना ...

घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली - Marathi News | Gas cylinder explodes while making tea at home; Son dies, mother burns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरात चहा करताना गॅस सिलिंडरचा स्फोट; मुलाचा मृत्यू, आई भाजली

आईला उपचारासाठी तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल ...

Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू - Marathi News | Mumbai Accident: Teen falls off two-wheeler, gets crushed by truck, driver held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Mumbai Accident: मुंबईत ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एका तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ...

सख्ख्या भावांची साथ सुटली! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दूसरा गंभीर जखमी - Marathi News | Brothers separated! One died on the spot, the other was seriously injured in a collision with a speeding vehicle | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सख्ख्या भावांची साथ सुटली! भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू, दूसरा गंभीर जखमी

अज्ञात भरधाव वेगतील चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, अर्धापूर बायपास रोडवरील घटना ...

वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला! - Marathi News | 86 days of service without pay... and the end was a risk to life! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वेतनाशिवाय ८६ दिवस सेवा... आणि शेवट जीवावर बेतला!

Bhandara : अडीच महिने वेतन न मिळालेल्या ग्राम महसूल अधिकारी अजय परचाके यांचा कर्तव्यावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

समृद्धी महामार्गावर कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एका महिलेचा मृत्यू - Marathi News | Accident due to loss of control of car on Samruddhi Highway, one woman dies | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर कारचे नियंत्रण सुटल्याने अपघात, एका महिलेचा मृत्यू

हा अपघात जालना जिल्ह्यातील निधोना शिवारात झाला. ...