अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सकाळी ११च्या सुमारास खापा-पारशिवनी राेडवरील काेथुळणा गावाजवळ घडली. ...
रेल्वे फाटक बंद असल्याने अनेक जण त्या खालून आपली वाहने काढतात. परंतु, आता रेल्वे फाटकाच्या आतून दुचाकी काढल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे सोबत दुचाकीही जप्त करण्यात येणार आहे. ...
लॉंग-डिस्टन्स रिलेशनशिपमधला हा दुरावा आधीच तिला सहन होत नव्हता त्यात सागरने दिलेल्या धोक्याने आगीत तेल ओतल्याचे काम केले. हा धोका सहन न झाल्याने तरुणीने झोपेच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. ...
घारगाव : दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अनेक भागात धुके पडले आहे. धुके पडल्याने ट्रक चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील आंबी फाटा येथे पुण्याच्या दिशेने जाणारा मालवाहू ट्रक रस्त्यावरच उलटला. ...
दारू पिऊन घरी गेल्यास बायको रागावेल या भीतीने एका व्यक्तीने बायकोला फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आणि अचानक फोन बंद झाला. भांबावलेल्या बायकोने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. ...
Accident Case : सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. ...