लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिषेक शर्मा

Abhishek Sharma News in Marathi | अभिषेक शर्मा , मराठी बातम्या

Abhishek sharma, Latest Marathi News

Abhishek Sharma New Record : अभिषेक शर्माचं वादळी अर्धशतक; हिटमॅन रोहित शर्माचा विक्रमही मोडला - Marathi News | IND vs NZ 3rdT20I Abhishek Sharma Second Fastest 50 For India Also Breks Rohit Sharma Most Sixes Record vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma New Record : अभिषेक शर्माचं वादळी अर्धशतक; हिटमॅन रोहित शर्माचा विक्रमही मोडला

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हे दुसरे जलद अर्धशतक ठरले. युवराज सिंगच्या पाठोपाठ त्याचा चेला अभिषेक शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.  ...

इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण... - Marathi News | Ishan Kishan breaks Rohit Sharma's record! Now he will challenge Abhishek Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची 'पॉवर'; हिटमॅन रोहितचा महारेकॉर्ड मोडला! इथं अभिषेक शर्मा टॉपर, पण...

हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकत अभिषेक शर्माला तगडी फाइट देण्याचे संकेत दिले आहेत. इथं नजर टाकुयात त्याच्या खास विक्रमावर... ...

टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार! - Marathi News | Abhishek Sharma Will Hit 1000 Sixes in T20 International Cricket, Harbhajan Singh Bold Prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी२० मध्ये अजून कुणाचे ३०० षटकारही नाहीत; पण भज्जी म्हणतो, 'हा' खेळाडू १००० षटकार ठोकणार!

Most Sixes in T20I: आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अजून कोणत्याही खेळाडूला ३०० षटकारांचा टप्पा गाठता आली. परंतु, हरभजनसिंह यांच्या मते, भारतीय संघात असा एक खेळाडू आहे, जो १००० षटकार मारू शकतो. ...

बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट - Marathi News | IND vs NZ Another Injury Scare For Team India Axar Patel Walks Off The Field With A Finger Injury Abhishek Sharma Baby Over Hope Nothing Serious T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट

...अन् अक्षर पटेलवर आली मैदान सोडण्याची वेळ, नेमकं काय घडलं?  ...

Abhishek Sharama World Record : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं - Marathi News | IND vs NZ 1st T20I Abhishek Sharama Creates History With 2 World Record Fewest Balls To 5000 Runs In Mens T20s Reaching 50 In 25 Or Fewer Balls Most Times In T20Is | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharama : एका डावात दोन वर्ल्ड रेकॉर्ड! जे कुणाला नाही जमलं ते अभिषेक शर्मानं करून दाखवलं

अभिषेक शर्माच शतकं हुकलं, दोन वर्ल्ड रेकॉर्डसह लुटली मैफिल ...

आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या - Marathi News | IND vs NZ Rinku Singh's Explosive Knock Miss Half Century After Abhishek Sharma India Set Target Of 239 Runs For New Zealand 1st T20I Nagpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी अभिषेकचं वादळ! मग रिंकूचा कडक फिनिशिंग टच! न्यूझीलंडसमोर टीम इंडियानं उभारली विक्रमी धावसंख्या

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ...

Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड - Marathi News | IND vs NZ 1st T20I Abhishek Sharma Fifty Surpass Yuvraj Singh Most Six Tally List As Indian Player S See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma New Record : षटकारांची आतषबाजी! अभिषेक शर्मानं मोडला गुरु युवराज सिंगचा रेकॉर्ड

भारताकडून T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या बॅटरच्या यादीत टॉप ५ मध्ये पोहचला अभिषेक ...

IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड - Marathi News | IND vs SA 5th T20I India Beats South Africa by 30 runs And Clinches Five Match T20I Series 3-1 Varun Chakaravarthy Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं भारतीय संघापेक्षाही दमदार सुरुवात केली, पण... ...