लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभय बंग

अभय बंग

Abhay bang, Latest Marathi News

पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे - Marathi News | Very important for the next one to two weeks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पुढले एकदोन आठवडे अत्याधिक महत्त्वाचे

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी शासनाने उचलेली पावले अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी त्याला १०० टक्के साथ द्यावी असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले आहे. ...

डॉ. अभय बंग जेआरडी टाटा अवॉर्डने सन्मानित - Marathi News | Dr. Abhay Bung awarded by JRD Tata award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डॉ. अभय बंग जेआरडी टाटा अवॉर्डने सन्मानित

पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या ५० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.राणी आणि डॉ.अभय बंग या दाम्पत्याला २८ फेब्रुवारीला लोकसेवेसाठी ‘जेआरडी टाटा अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. ...

आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग - Marathi News | Why not respond when challenges are great? : Abhay Bang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग

केळकर समितीचा अहवाल लागू करा  ...

डॉ. अभय बंग अन् डॉ. राणी बंग यांचा सन्मान, मानद डॉक्टरेट प्रदान - Marathi News | Medical admission process needs to be facilitated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. अभय बंग अन् डॉ. राणी बंग यांचा सन्मान, मानद डॉक्टरेट प्रदान

राज्यपाल : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा चौथा विशेष पदवी प्रदान समारंभ; डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना डी. लिट पदवी प्रदान ...

आरोग्य विज्ञान विद्यापीठ देणार बंग दाम्पत्याला डी. लिट् - Marathi News | University of Health Sciences will give D. Lit to Abhay Bang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्य विज्ञान विद्यापीठ देणार बंग दाम्पत्याला डी. लिट्

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली. ...

बंग दांपत्याला देणार डी. लिट - Marathi News |  Dang to Dung Dang Lit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंग दांपत्याला देणार डी. लिट

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केली. ...

जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते - Marathi News | Bapu's Ekadashi can be found in the answer to global questions | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जागतिक प्रश्नांचे उत्तर बापूंच्या एकादश व्रतात सापडते

देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले. ...

राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर डॉ. अभय बंग - Marathi News | On the Program Committee of the National Health Mission, Dr. Abhay Bang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर डॉ. अभय बंग

ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘सर्च’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक-संचालक डॉ.अभय बंग यांची राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यक्रम समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. ...