लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Delhi News: सरकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो नको, भगत सिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवाच; केजरीवालांची घोषणा - Marathi News | Delhi CM Arvind Kejriwal hoists the national flag on the sidelines of Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी कार्यालयांमध्ये भगत सिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवाच; केजरीवालांची घोषणा

दिल्ली सरकारद्वारे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झेंडावंदन केलं आणि दिल्लीच्या जनतेला संबोधित केलं. ...

Punjab Assembly Election: पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड? - Marathi News | Punjab Assembly Election What is the current situation in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये सध्या काय स्थिती? कोणाचं पारडं जड? कोण कोणाला डोईजड?

काँग्रेस आणि आप यांच्यातच थेट लढत असून भाजप या ठिकाणी नगण्य आहे. ...

Punjab Election 2022: पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल?; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा - Marathi News | Punjab opinion poll 2022 Possiblity to Congress going out of power, AAP, SAD will get Benefit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये अनपेक्षित निकाल?; ओपिनियन पोलमधून काँग्रेसला धक्का तर 'आप'ला फायदा

काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना ३१ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे. ...

Goa Election 2022 : आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण? - Marathi News | Goa Election 2022 New entrant Amit Palekar becomes AAPs CM candidate for Goa polls know details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

वाचा कसा होता त्यांचा मेरशीतील एका सर्वसाधारण कुटुंबातील युवक ते ‘आप’च्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इथपर्यंतचा प्रवास. ...

Goa Assembly Elections 2022: अखेर ठरलं! गोव्यात अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा - Marathi News | Goa Elections 2022 Amit Palekar will be AAP chief ministerial candidate Declares Aam Aadmi Party Arvind Kejriwal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर ठरलं! गोव्यात अमित पालेकर 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; केजरीवालांची घोषणा

गोव्यात १४ फेब्रुवारीला ६० जागांसाठी होणार मतदान ...

Navjot Singh Sidhu: सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती - Marathi News | Punjab say's make Navjot Singh Sidhu Chief Minister in AAP Survey; assembly Election Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व्हे आपचा! पंजाबी म्हणताहेत सिद्धूंना मुख्यमंत्री करा; दुसऱ्या नंबरची पसंती

Punjab Assembly Election 2022 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज या सर्व्हेच्या निकालाची घोषणा केली. पब्लिक व्होटिंगमध्ये २१ लाखांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ...

दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप? - Marathi News | Challenge before 'Aap' also others in NMC election in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोनदा ‘पब्लिक टेस्ट’मध्ये फेल ठरलेली ‘आप’ कुणाचा वाढविणार ताप?

Nagpur News आता नागपूर मनपा निवडणुकीसाठी उत्साहात असलेले ‘आप’चे कार्यकर्ते कुणाचा ताप वाढवतात की पुन्हा तिसऱ्यांदा तोंडघशी पडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ...

पंजाबमध्ये आपची वाढती ताकद गुजरातमध्ये भाजपसाठी ठरणार समस्या - Marathi News | aap growing strength in Punjab will be a problem for BJP in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये आपची वाढती ताकद गुजरातमध्ये भाजपसाठी ठरणार समस्या

पंजाबमधील आपचे वाढते वजन गुजरातमधील निवडणूक समीकरण बदलू शकते. पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताना वेळ लागत आहे. ...