शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

मुंबई : लोकमत कोणाला | वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस? वरळीकर निवडतील 'शिव सेना' की 'एनसीपी'?

नाशिक : बचतगटांच्या माध्यमातून महिलांसाठी रोजगारनिर्मिती: आदित्य ठाकरे

मुंबई : वरळी मतदारसंघात कोण ठरेल सरस?

मुंबई : नव्या महाराष्ट्रासाठी हवीय जनतेची साथ - आदित्य ठाकरे

मुंबई : Maharashtra Election 2019 : .. म्हणून आदित्य ठाकरेंवर कविता करणार नाही, बिचुकलेंचं कारण तुम्हाला पटतंय का?

फिल्मी : संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन

मुंबई : Maharashtra election 2019 : ‘लुंगी पॅटर्न’ची चर्चा !

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच!

वाशिम : Maharashtra Assembly Election 2019 : कर्जमाफी अपूर्णच- आदित्य ठाकरे