लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे - Marathi News | List of development works done since 1997, don't take credit for Uddhav Sena's development works: Aaditya Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे

आम्ही जसे तुमच्या कामांचे श्रेय घेत नाही तसेच तुम्हीही आमच्या कामांचे श्रेय घेऊ नका, अशी टीका उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केली. ...

'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप - Marathi News | 'Turban-free Mumbai' slogan is fraudulent: Aditya Thackeray accuses grand alliance government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पागडीमुक्त मुंबई' घोषणा फसवी: आदित्य ठाकरे यांचा महायुती सरकारवर आरोप

पागडीमुक्त मुंबई घोषणा फसवी असल्याचा आरोप उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केला. ...

लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | When will beloved sisters get Rs 2100? Ahead of the municipal elections, Aaditya Thackeray attacks the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता असतानाच, राजकीय वातावरण तापले आहे. ...

"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण - Marathi News | Ambadas Danve Affirms Bhaskar Jadhav as a Self Respecting Aggressive Leader Deeply Connected to the Public | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण

भास्कर जाधव पदासाठी कुठल्या पक्षात जाणारा व्यक्ती नाही, असं विधान अंबादास दानवे यांनी केले. ...

आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | What will Aditya Thackeray do if he is given the post of Leader of Opposition? Bhaskar Jadhav's big statement, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...

आजपासून नागपूर येथे सुरू झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ... ...

"शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?"; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार - Marathi News | CM Devendra Fadnavis fierce counterattack on Aditya Thackeray claim of creating division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?"; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार

फूट पाडण्याच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. ...

"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा? - Marathi News | Nagpur Winter Session: "22 MLAs have fallen into the hands of the CM Devendra Fadnavis..."; Aditya Thackeray claims, Target on Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?

उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्‍यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले आहेत असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. ...

Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | Aaditya Thackeray Slams BJP Over nashik tapovan tree cutting for sadhugram kumbhmela | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray And BJP : आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...