शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई : हा बदनाम करण्याचा डाव; आदित्य ठाकरेंचा एसआयटीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न? दिशा सालियान प्रकरणात होणार SIT चौकशी

महाराष्ट्र : ३२ वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवलीय; भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना हाणले टोले

महाराष्ट्र : निर्लज्जपणाचा कळस गाठलाय; बाप चोर, पक्ष चोर आणि आता...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर 'बाण'

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असती तर...; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

मुंबई : उद्घाटनाचा नारळ फोडला, आदित्य ठाकरेंवर गुन्हा

मुंबई : मला फासावर लटकवलं तरीही...; गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; मुंबईत मध्यरात्री गुन्हा दाखल, पण नेमके प्रकरण काय?

मुंबई : हिंमत असेल तर बिल्डरांची कामे थांबवा; प्रदुषणावरून आदित्य ठाकरेंचं सरकारला चॅलेंज