lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज

Shivaji maharaj, Latest Marathi News

Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली... - Marathi News | rupali bhosle talk about chinmay mandlekar decision that not playing shivaji maharaj role in movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: चिन्मय मांडलेकर प्रकरणावर 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचं स्पष्ट मत; म्हणाली...

चिन्मय मांडलेकर प्रकरणावर आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेने तिचं स्पष्ट मत मांडलंय. (rupali bhosle, aai kuthe kay karte) ...

Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | director digpal lanjekar talk about chinmay mandlekar who decide to not play the role of shivaji maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: चिन्मय मांडलेकरच्या शिवरायांची भूमिका न करण्याच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया, म्हणाले...

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवराज अष्टक' सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने भूमिका साकारली आहे. चिन्मयच्या या निर्णयामुळे शिवराज अष्टकची पुढची दिशा काय? यावर दिग्पाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे (digpal lanjekar, chinmay mandlekar) ...

"महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक.."; चिन्मय मांडलेकरच्या निर्णयावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट - Marathi News | Marathi director sameer vidwans post for Chinmay Mandlakar controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक.."; चिन्मय मांडलेकरच्या निर्णयावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट

चिन्मय मांडलेकरने पुन्हा महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय घेतला. त्यावर मराठी दिग्दर्शकाची खास पोस्ट चर्चेत आहे (chinmay mandlekar, sameer vidwans) ...

Video: 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमात शिवरायांची आरती, आदर्श शिंदेचा दमदार आवाज - Marathi News | chhatrapti shivaji maharaj aarti in Sangharsh Yoddha manoj jarange patil movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमात शिवरायांची आरती, आदर्श शिंदेचा दमदार आवाज

संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमातील शिवरायांच्या आरतीचं खास गाणं प्रदर्शित झालंय. बातमीवर क्लिक करुन तुम्हीही हे खास गाणं ऐकाच (Sangharsh Yoddha manoj jarange patil) ...

जय शिवराय! हातात कुबड्या घेऊन रायगड सर करणारा मावळा, Video बघून अंगावर येईल काटा.... - Marathi News | a disabled person is seen climbling raigad fort video goes viral on social media  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जय शिवराय! हातात कुबड्या घेऊन रायगड सर करणारा मावळा, Video बघून अंगावर येईल काटा....

सध्या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ओढ असणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय. ...

छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला - Marathi News | On the occasion of the 335th death anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj, Tulapur area was filled with a crowd of Shambhu devotees. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३५ व्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर परिसर शंभुभक्तांच्या गर्दीने फुलला

शासकीय मानवंदना तसेच शंभुराजांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टीप्रसंगी मोठ्या संख्येने शंभुभक्त उपस्थित होते ...

"वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ"; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच - Marathi News | Sangharshyodha Manoj Jarange Patil movie new song Mard Mavala Shivrayancha Wagh out now by divya kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वचनाची राखतो आग, मर्दमावळा शिवरायांचा वाघ"; 'संघर्षयोद्धा'मधील धडाकेबाज गाणं बघाच

'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमातील मर्दमावळा शिवरायांचा वाघ हे धडाकेबाज भेटीला आलंय ...

कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन - Marathi News | Show of strength by both factions of Shiv Sena on the occasion of Shiv Jayanti in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज कल्याणमध्ये साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. ...