Prakash raj, Latest Marathi News प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे. Read More
प्रकाश राजने शाहरुख खानच्या 'जवान'वर ट्वीट करत लिहिले,... ...
India vs Bharat : प्रकाश राज यांनी ट्वीटमधून मोदी सरकारवर साधला निशाणा ...
‘चांद्रयान ३’च्या यशस्वी लँडिंगनंतर प्रकाश राज यांनी केलेली 'ती' पोस्ट व्हायरल ...
‘चांद्रयान ३’बाबत केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे प्रकाश राज अडचणीत, अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल ...
राजकीय मुद्दयांवर भाष्य केल्याने प्रकाश राज चर्चेत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते ट्रोलही होतात. ...
राजकीय कमेंट करण्याच्या नादात प्रकाश राज यांनी 'चंद्रयान 3' चीच खिल्ली उडवली आहे. ...
राहुल गांधी फ्लाइंग किस वादावर प्रकाश राज यांची प्रतिक्रिया, स्मृती इराणींवर साधला निशाणा, म्हणाले... ...
The Kerala Story : प्रकाश राज यांनी द केरला स्टोरी चित्रपटाबाबत केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...