प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, मराठी बातम्या FOLLOW Pradhan mantri ujjwala yojana, Latest Marathi News गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी मोदी सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची घोषणा केली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी दिली जाते. चुलीवर जेवण करताना महिलांना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजार जडतात. यातून गरीब महिलांचा सुटका व्हावी, त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी मोदी सरकारनं ही योजना सुरू केली. Read More
LPG cylinder price : ओणम आणि रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदी सरकारनं महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला एक मोठा दिलासा आहे. ...
पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली होती. त्यात सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत घरगुती गॅस कनेक्शन दिले होते ...
गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ...
मोदी सरकार उज्ज्वला योजनेतील बोगस लाभार्थी शोधू इच्छित नसल्याने, हे सर्व सिलेंडर ज्यादा दराने काळ्या बाजारात विकले जात असल्याचे आरोप प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. ...
१०० टक्के शिधापत्रिका वाटपासाठी योजना : अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ...
शंभर कोटींची तरतूद ...
भाजपा सरकारनं आपल्या यशस्वी योजनांचा लेखाजोगा जनतेपुढे मांडत आहे. ...
मनमाड : नांदगाव तालुक्यातील ढेकू येथे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत ६५ लाभार्थी महिलांना स्वयंपाकाच्या गॅसचे वाटप करण्यात आले. ...