lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा

Anushka sharma, Latest Marathi News

मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मानं शेअर केला पहिला फोटो, चाहते म्हणाले - "दोन मुलांची आई आहे यावर..." - Marathi News | Anushka Sharma shared the first photo after the birth of son Akay, fans said - "On being a mother of two children..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्मानं शेअर केला पहिला फोटो, चाहते म्हणाले - "दोन मुलांची आई आहे यावर..."

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने लंडनमध्येच मुलाला जन्म दिला. २० फेब्रुवारीला विराट आणि अनुष्काने ही गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली. ...

'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी - Marathi News | ipl-2023-virat-kohli-daughter-vamika-gets-offer-of-dating-from-a-small-fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विराट काका वामिकाला डेटवर नेऊ का?' चिमुकल्याने केली क्यूट मागणी

Virat kohli daughter vamika: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो एप्रिल २०२३ च्या आयपीएल मॅच दरम्यानचा आहे. मात्र, पुन्हा एकदा हा चिमुकला चर्चेत आला आहे. ...

अनुष्का शर्मा जूनमध्ये भारतात परतणार? IPL नाही तर 'हे' कारण आहे खास! - Marathi News | Anushka Sharma may return back to India in June for Vamika Kohli school admission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्मा जूनमध्ये भारतात परतणार? IPL नाही तर 'हे' कारण आहे खास!

अनुष्का IPL मध्ये विराटला चिअर करण्यासाठी लवकरच येणार अशीही चर्चा होती. पण अनुष्का थेट जूनमध्ये भारतात येणार असल्याचं बोललं जात आहे. ...

RCB च्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला केला व्हिडिओ कॉल, किंग कोहलीचा क्युट Video - Marathi News | Anushka Sharma video call Virat Kohli after RCB win King Kohli cute video viral IPL match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RCB च्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला केला व्हिडिओ कॉल, किंग कोहलीचा क्युट Video

विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही क्षणात तुफान व्हायरल झाला. ...

अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने शेअर केली पहिली पोस्ट, लवकरच भारतात येणार? - Marathi News | Anushka Sharma shared the first post after the birth of Akaay when will she come to India ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अकायच्या जन्मानंतर अनुष्का शर्माने शेअर केली पहिली पोस्ट, लवकरच भारतात येणार?

अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरुनही गायब असलेल्या अनुष्काने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ...

IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार - Marathi News | anushka sharma is likely to come india with son akaay to support virat kohli in IPL 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL मध्ये विराटला सपोर्ट करताना दिसणार अनुष्का शर्मा? दीड महिन्यांच्या लेकाला घेऊन लंडनहून भारतात येणार

आयपीएलसाठी अनुष्का भारतात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अकायला घेऊन अनुष्का परतणार असल्याचं बोललं जात आहे. ...

विराट कोहली एकटाच भारतात परतला, तर अनुष्का कायमची लंडनमध्ये स्थायिक होणार? चर्चांना उधाण - Marathi News | Virat Kohli returns to India alone while rumours spread that Anushka Sharma settles permanently in London | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहली एकटाच भारतात परतला, तर अनुष्का कायमची लंडनमध्ये स्थायिक होणार? चर्चांना उधाण

'विरुष्का'च्या चाहत्यांमध्ये संभ्रम ...

पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी - Marathi News | virat kohli anushka sharmar invested backed company go digit general insurance ipo sebi approved investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे तयार ठेवा! विराट-अनुष्काची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा आयपीओ येणार, सेबीची मंजूरी

सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं विमा कंपनी गो डिजिट जनरल इन्शुरन्सच्या आयपीओला मान्यता दिली आहे. जाणून घ्या माहिती. ...