शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

मुंबई : नेतान्याहू यांची दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली

आंतरराष्ट्रीय : हाफिज सईद 'साहेबां'विरोधात कोणताही गुन्हा नाही, पाकच्या पंतप्रधानांची मुक्ताफळं

मुंबई : छाबड हाउस स्वागतासाठी सज्ज

मुंबई : ...अन् मोशे भावुक झाला!, २६/११ हल्ल्याचा साक्षीदार; १० वर्षांनी मायदेशी परतला

मुंबई : 26/11 हल्ला : तब्बल 9 वर्षांनंतर मोशे भारतात परतला

मुंबई : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातून वाचलेला मोशे होल्ट्जबर्ग तब्बल दहा वर्षांनी परतला मुंबईत