शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

मुंबई : २६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात

आंतरराष्ट्रीय : ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 

राष्ट्रीय : २६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?

राष्ट्रीय : हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो, तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट

राष्ट्रीय : मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल

फिल्मी : दुर्दैवाने जेव्हा मुंबईत २६/११ घडले... अनुपम खेर यांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले काश्मिरी...

नागपूर : मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग

पुणे : 'शौर्याला न्याय, बलिदानाला सलाम..'२६/११ हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीला मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

संपादकीय : विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास