शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

26/11 दहशतवादी हल्ला

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले

Read more

फिल्मी : Arjun Rampal : २६/११ च्या हल्ल्याचा 'धुरंधर'मध्ये घेतला बदला; १७ वर्षे ट्रॉमामध्ये होता अर्जुन रामपाल, म्हणाला...

फिल्मी : २६/११ मुंबई हल्ल्यावर येतोय 'भारत भाग्य विधाता' चित्रपट; कंगना राणौत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

फिल्मी : २६/११ च्या हल्ल्यातून बचावलेल्या महिलेची 'धुरंधर' पाहून अंगावर काटा आणणारी प्रतिक्रिया, म्हणाल्या...

महाराष्ट्र : नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार

फिल्मी : 'धुरंधर'मध्ये 'कसाब'ची भूमिका कुणी साकारली? अभिनयाची जोरदार चर्चा!

महाराष्ट्र : मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक

मुंबई : २६/११ अतिरेकी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण; सीएसएमटी स्टेशनवर एकही बॉडी स्कॅनर नाही, सुरक्षा धोक्यात

आंतरराष्ट्रीय : ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा

राष्ट्रीय : मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 

राष्ट्रीय : २६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?