शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा आयुक्त विजय सिंघल पेलतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:59 IST

विजय सिंघल यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ते पदाची सूत्रे घेणार आहेत.

ठाणे - गेल्या कित्येक महिन्यांपासून बदलीची मागणी करणाऱ्या संजीव जयस्वाल यांना अखेर दिलासा मिळाला असून, त्यांच्या जागी विजय सिंघल यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी ते पदाची सूत्रे घेणार आहेत. जयस्वाल यांना कोणतीही पोस्टिंग दिलेली नाही. चार वर्षांत जो काही ठाणेकरांच्या स्वप्नांचा डोलारा त्यांनी उभा केला, तो पेलण्याचे आव्हान सिंघल यांच्यापुढे असणार आहे.आयुक्तपदी सलग पाच वर्षे दोन महिने राहण्याचा विक्रम जयस्वाल यांनी केला. महापालिकेतील अंतर्गत बदल्या रद्द करण्यावरून ते व्यथित झाले होते. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केलेल्या चॅटवरून वादंग निर्माण होऊन त्याचे पडसाद महासभेतदेखील उमटले. त्यानंतर आपल्याला आता ठाणे शहरात राहायचेच नाही, असे सांगून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बदलीची मागणी केली. ती न मिळाल्याने त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार सोडून ठाण्याचा निरोप घेतला.गुरुवारी आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यापुढे आता जयस्वाल यांनी मागील चार वर्षांत घेतलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान असणार असून, स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेतलेल्या विविध योजना मार्गी लावण्याचे, महापालिकेवर ३,३०० कोटींचे दायित्व असल्याने नवीन वाटा शोधाव्या लागणार आहेत.सिंघल यांचा परिचयसिंघल हे १९९७ चे बॅचचे आयएएस आहेत. त्यांचा प्रवास सहायक जिल्हाधिकारी म्हणून मलकापूर, बुलढाणा येथून सुरु झाला. २००८ ते ११ पर्यंत ते कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त, तर २०११-१४ पर्यंत त्यांनी राज्याच्या साखर आयुक्तपदी काम पाहिले आहे. २०१७ पासून ते मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत होते. त्यांची ठिकठिकाणची कारकिर्द चांगली होती. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे