शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर ठाण्यात सुरू होणार वायफाय

By admin | Updated: February 1, 2016 01:19 IST

इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे

ठाणे : इंटरनेटच्या युगात आता ठाण्यातील प्रत्येक नागरिकाला वायफायने कनेक्ट करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली असून शहर वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणेकरांना ही सुविधा पुरविण्यासाठी ११ हून अधिक बड्या नामांकित कंपन्यांनी सहभागासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार, येत्या महिनाभरात आॅनलाइन निविदांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्चअखेर ठाणेकरांना पहिल्या टप्प्यातील वायफाय सेवा मोफत वापरण्याची संधी मिळणार आहे. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतूक पोलिसांच्या एका कार्यक्रमात ठाणे शहर येत्या सहा महिन्यांत वायफायने कनेक्ट करण्याबरोबरच शहरात १५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने महापालिकेने यापूर्वीच त्याची तयारी केली असून आता हा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, वायफायची यंत्रणा बसविण्यासाठी महापालिका ३२ हजार ५०० विद्युत पोलचा वापर करणार आहे. याच पोलवर पहिल्या टप्प्यात ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. दरम्यान, वायफाय सिस्टीममध्ये ठाणे महापालिकेला एकही पैसा खर्च करावा लागणार नसून महापालिका संबंधित एजन्सीला विद्युत पोल उपलब्ध होणार आहे.