शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने नेमके साधले काय?, विविध शहरांमधील व्यापाऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 00:06 IST

सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे.

- सदानंद नाईकउल्हासनगर : कोरोनामुळे तीन ते साडेतीन महिन्यांपासून व्यापार ठप्प झाला आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात अनलॉक १ जाहीर करुन व्यवहार सुरळीत होत नाही तोच रुग्ण वाढत असल्याचे कारण पुढे करत उल्हासनगर पालिका क्षेत्रात २ ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होईल असे प्रशासनाला वाटत होते, मात्र तसे काहीही झाले नाही. उलट या दहा दिवसांत १८०० रुग्णांची वाढ झाली. आता पुन्हा २२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे कंबरडे मोडले असून अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकºयांप्रमाणे व्यापाºयांनाही आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दांत यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी व्यथा मांडली आहे. लॉकडाऊन करुन प्रशासनाने काय साधले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित रेला आहे.उल्हासनगरमध्ये फर्निचर, जीन्स, जपानी, गजानन, गाऊन, बॅग, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे. राज्यातून येथे खरेदीसाठी व्यापारी व नागरिक येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला मान देऊन, व्यापाºयांनी दुकाने बंद केली. प्रत्येकवेळी व्यापाºयांनी नाईलाजाने लॉकडाऊनचे समर्थन केले. अनलॉक १ जाहीर झाल्यावर व्यापाºयांनी नियमांचे पालन करुन व्यवहार सुरु केले. मात्र कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी २ जुलै ते १२ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला. त्यापूर्वी व्यापारी संघटनेने स्वत:हून लॉकडाऊन करा, असे पत्र महापालिकाला दिले होते. शहरात लॉकडाऊन दरम्यान महापालिकेने विविध उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र त्या केलेल्या दिसल्या नाहीत. लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. हे लोकशाहीत बसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.व्यापारी, कामगारांवर आली आहे उपासमारीची वेळशहरातील बहुतांश व्यापारी धार्मिक वृत्तीचे असल्याने कामावर असलेल्या बहुतांश कामगारांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार देत आहेत. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांसह कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराला महापालिकेचे धोरण कारणीभूत असल्याचे मतही सुमित चक्रवर्ती यांनी व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस