शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वऱ्हाड सुट्या पैशांकरिता बँकेच्या रांगेत

By admin | Updated: November 11, 2016 03:06 IST

अवघ्या एक दिवसावर मुलाचे लग्न आले आहे. त्याच्या सुटाचे पैसे, लग्नासाठी केलेल्या गाड्या, मंडपवाल्याचे पैसे, मेकअपचे पैसे कसे द्यायचे

ठाणे : अवघ्या एक दिवसावर मुलाचे लग्न आले आहे. त्याच्या सुटाचे पैसे, लग्नासाठी केलेल्या गाड्या, मंडपवाल्याचे पैसे, मेकअपचे पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न सध्या ठाण्यातील दशरथ साबळे कुटुंबाला पडला आहे. साबळे यांच्या मुलाचे १२ तारखेला पुण्यात लग्न आहे. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू असतानाच अचानक केंद्र सरकारने ५०० आणि १ हजाराच्या नोटा बंद केल्याने गुरुवारी सकाळपासून त्यांचे अख्खे कुटुंबच बँकेबाहेर रांगा लावून माणशी ४ हजार रुपये काढण्यासाठी उभे होते. ठाण्यातील लोक उपवन येथे दशरथ साबळे कुटुंब वास्तव्यास आहे. मुलाच्या लग्नाचा बस्ता बांधून झाला असून साड्या आणि दागिन्यांची खरेदी झाली आहे. लग्न गावाला असल्याने त्यासाठी दोन कार, १६ इन्होवा, दोन बस अशा गाड्यांची व्यवस्था झाली आहे. त्यांना अर्धी रक्कम टोकन देण्यात आली आहे. परंतु, आता केंद्र सरकारने बड्या रकमेच्या नोटांवर बंदी आणल्याने या सर्वांचे पैसे द्यायचे कसे, असा पेच सध्या आमच्या कुटुंबाला सतावू लागला आहे. दारात मंडप घातला आहे. लग्नाच्या मंडपाचा, हॉलचा खर्च भागवण्याकरिता १०० रुपयांच्या किती नोटा व कशा उपलब्ध करायच्या, या विवंचनेत साबळे कुटुंब आहे. नवऱ्या मुलाचा सूट मुंब्रा येथील टेलरकडे शिवायला टाकला होता. परंतु, त्याने सुट्या पैशांची मागणी केली. अखेरीस त्याला विनंती केल्यावर त्याने सूट दिला. लग्नकार्यात अनेक खर्च असतात. प्रत्येक वेळी सुट्या पैशांची चणचण भासत असेल तर किती लोकांना पैशांकरिता थांबण्याची विनंती करणार, असा सवाल साबळे यांनी केला.