शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: October 26, 2015 00:47 IST

आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रविवारी अचानक आलेल्या पावसाने थोडा दिलासा दिला. ठाणे शहर परिसरात तुरळक ठिकाणी पडलेला

ठाणे : आॅक्टोबर हीटमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना रविवारी अचानक आलेल्या पावसाने थोडा दिलासा दिला. ठाणे शहर परिसरात तुरळक ठिकाणी पडलेला हा पाऊस कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी येथे मात्र जोरदार बरसला. या पावसामुळे कापलेल्या हळव्या भाताचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील खरीप हंगामामध्ये एकूण लागवडीपैकी सुमारे ३५ टक्के हळव्या भाताची लागवड झाली आहे. आता त्याच्या कापणीचे काम जिल्ह्यात जोरदारपणे सुरू आहे. बहुतांशी कापलेला भात वाळण्यासाठी शेतात पडून आहे. त्यातच आता हा अवकाळी पाऊस पडला. या पावसाचे प्रमाण वाढल्यास या हळव्या भाताच्या नुकसानीची शक्यता शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी) >>आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे संपूर्ण कल्याण ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. दुपारी ४ नंतर ओल्या वादळी पावसामुळे कल्याण मुरबाड मार्गावरील पांजरापोळ, रायता, गोवेली, टिटवाळा या ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रायता, पांजरापोळ, ग्रामीण रुग्णालय गोवेली येथे विजेच्या खांबांवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. रुग्ण वाहिकेवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले.