शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आगीत दोन दुचाकी जळून खाक; मुंब्रा शहरातील कौसा परीसरातील घटना

By कुमार बडदे | Updated: July 10, 2023 08:18 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी  एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अल्पावधित आग विझवली.

मुंब्राः रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींना लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळून खाक झाल्याची घटना मुंब्रा शहरातील कौसा परीसरात सोमवारी मध्यरात्री घडली.जळालेल्या दुचाकी शहरातील कौसा भागातील आयडियल मार्केट जवळील रस्त्यावर पार्क करण्यात आल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकींना अचानक आग लागली असल्याची माहिती काही स्थानिक नागरीकांनी  मुंब्रा अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.

माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी  एक फायर आणि एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने अल्पावधित आग विझवली. आग विझेपर्यत दोन्ही दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन विभागातील अधिका-यांनी दिली.ही आग नेमकी कशामुळे  लागली हे कळाले नाही.दरम्यान दुचाकींना लागलेल्या  आगी बाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क स्थानिक नागरीक व्यक्त करत होते.

टॅग्स :fireआगthaneठाणे