शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१ किलो ८५८ ग्रॅम व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 18:45 IST

तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी

नालासोपारा (मंगेश कराळे) :- १ करोड ८५ लाख ८० हजार रुपये किंमतीची १ किलो ८५८ ग्रॅम व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी आलेल्या दोघांना तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांना एक जण ९० फिट रोड प्रगतीनगर येथे शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याची माहीती बातमीदारामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहीतीची शहानिशा करुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यासाठी तुळींजचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी ९० फिट रोड प्रगतीनगर येथे सापळा रचुन आरोपी कादर गफार करगना (५२) याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याचे कब्जात १ करोड ८५ लाख ८० हजार रूपये किंमतीची १ किलो ८५८ ग्रॅम वजनाची काळसर-पिवळसर मेणासारखी दिसणारी व्हेल माशाची उलटी मिळुन आली आहे.

आरोपीने शासनाने प्रतिबंधित केलेली व्हेल माशाची उलटी विक्री करिता जवळ बाळगल्याने त्याचेविरुध्द शनिवारी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ),४९(ब),५१,५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या कब्जात मिळुन आलेली व्हेल माशाची उलटी त्यास किशोर महादेव तपसाळे (३९) याने दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही सदर गुन्ह्यात अटक केली आहे.

सदरची कामगीरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बनकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) आनंद पेंडणेकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल पवार, पोहवा अशपाक जमादार, पांडुरंग केंद्रे, दिगांबर परजने, श्रीधर कांबळे, इस्माईल शाह छपरीबन, राहुल कदम, अक्षय झांजुर्ने, शशिकांत पोटे, प्रसाद पालवे, प्रकाश दवने, अनिल सोनवणे, ज्योतीराज झंजे यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Two arrested in Nalasopara for selling whale vomit worth crores.

Web Summary : Two arrested in Nalasopara with whale vomit worth ₹1.85 crore. Police seized 1.858 kg of the prohibited substance. The accused intended to sell it illegally, violating wildlife protection laws. Investigation is ongoing to uncover the network.
टॅग्स :nalasopara-acनालासोपारा