शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या दाेघांना अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: November 8, 2024 21:03 IST

उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची उल्हासनगरमध्ये कारवाई: दारुसह चार लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गावठी दारुची दोन वाहनांमधून बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या अक्षय सिंग आणि मुनाफ शेख या दोघांना दारुबंदी कायद्यांतर्गत अटक केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक प्रविणकुमार तांबे यांनी शुक्रवारी दिली. या दोघांकडून एक हजार ८० लीटर गावठी दारुसह चार लाख ५५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

उल्हासनगरातील फॉरवर लाईन चौक आणि वडवली गावातील अंबरनाथ उल्हासनगर रोडवर दोन वाहनांमधून गावठी दारुची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याच आधारे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक दीपक परब, दुय्यम निरीक्षक आर. व्ही. सानप, जवानएस. बी. धुमाळ, ए. जे. शिरसाठ, के. एस. वझे आदींच्या पथकाने ८ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारासउल्हासनगरातील फॉरवर लाईन चौकात एका टेम्पोमधून तसेच पहाटे २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी रिक्षाच्या तपासणीमध्ये गावठी दारुने भरलेल्या रबरी टयूब मिळाल्या. रिक्षामध्येही सिटच्या आतील बाजूस गावठी दारुचे टयूब मिळाले. प्रत्येकी ४० लीटरच्या एकूण २७ रबरी टयूबमधून एक हजार ८० लीटर गावठी दारु ही रिक्षा आणि टेम्पोसहित जप्त केली. यामध्येअक्षय आणि मुनाफ दोघांना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी