शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ठाण्यात कबड्डीचा थरार

By admin | Updated: February 1, 2016 01:16 IST

ठाणे कला-क्र ीडा महोत्सव-२०१६ अंतर्गत ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबडडी असोसिएशनच्यावतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या

ठाणे : ठाणे कला-क्र ीडा महोत्सव-२०१६ अंतर्गत ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबडडी असोसिएशनच्यावतीने महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने सोमवारपासून ठाण्यात ३०संघात ‘कबड्डी कबड्डी’ चा थरार पाहता येणार आहे. परब वाडी, मेंटल हॉस्पीटल परिसर येथे तयार केलेल्या मैदानात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंचा खेळ क्र ीडा रसिकांना अनुभवात येणार आहे. तर लाखो रुपयांची बक्षिसांची यावेळी लयलूट होणार आहे.सोमवारी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा उद्घाटन होणार आहे. यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, सभागृह नेते अनिता गौरी, विरोधी पक्षनेते संजय भोईर, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील महिला व पुरु ष प्रथम क्र मांक विजेत्या संघास रोख रक्कम रु १ लाख, व्दितीय क्र मांक रक्कम रु . ७५ हजार, तृतिय क्र मांक रक्कम रु . ३० हजार चतुर्थ क्र मांक रक्कम रु . ३०हजार- तसेच उत्कृष्ट चढाई व पकड करणाऱ्या विजेत्यास प्रती दिन प्रत्येकी रु दोन हजार ५०० व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट पुरु ष व महिला खेळाडूंना रक्कम रु २१ हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. मालिकेतील उजवा कोपरी, डावा कोपरा, उजवा मध्यरक्षक, डावा मध्यरक्षक यांचेसाठी अनुक्र मे महिला व पुरु ष यांचेसाठी रु .५ हजारांची बक्षीसे दिली जाणार आहेत.