शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता तीन मुले ठाण्यात सापडली

By admin | Updated: February 20, 2017 05:40 IST

नवी वस्ती येथे राहणारे तीन मित्र खेळण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडले. ही तीन अल्पवयीन मुले ठाणे रेल्वे स्थानकावर

भिवंडी : नवी वस्ती येथे राहणारे तीन मित्र खेळण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडले. ही तीन अल्पवयीन मुले ठाणे रेल्वे स्थानकावर सापडली. जीवाची मुंबई करण्यासाठी हे तिघे घरून निघाले. खेळाच्या बहाण्याने घराबाहेर गेलेली मुले घरी न आल्याने त्यांच्या पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्र ार केली. हे तिघेही सुभाषनगर येथील स्वामी विवेकानंद शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहेत. बुधवारी दुपारी शाळेतून घरी आल्यावर जेवण उरकून या तिघांनी मुंबईला जाण्याचा बेत आखला. खेळायला जातो, असे सांगून तिघेही बाहेर पडले. दोन रात्री ठाणे परिसरात काढून शुक्र वारी मुंबईला जाण्यासाठी लोकलमध्ये बसण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, रेल्वेत विनातिकीट पकडले जाऊ, अशी भीती या मुलांत असल्याने ते रेल्वे स्थानकावर घुटमळत होते. तीन मुले बराच वेळ झाला, तरी परिसरात वावरत असल्याचे गस्तीवरील रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केली, तेव्हा तिघेही जीवाची मुंबई करण्यासाठी गुपचूप भिवंडीतून निघाल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्यांच्या पालकांशी संपर्क साधला. (प्रतिनिधी)