शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मार्निंग वॉक करणाऱ्याच्या गळयातील सोनसाखळी खेचून चोरटयाचे पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 23:17 IST

मार्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या तेजसिंग गैराल (५९, रा. वर्तकनगर, ठाणे) यांच्या गळयातील ६० हजारांची सोनसाखळी खेचून मोटारसायकलीवरुन दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हाशास्त्रीनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मार्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडलेल्या तेजसिंग गैराल (५९, रा. वर्तकनगर, ठाणे) यांच्या गळयातील ६० हजारांची सोनसाखळी खेचून मोटारसायकलीवरुन दोघांनी पलायन केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तेजसिंग हे सकाळी फेरफटका मारण्यासाठी २५ जुलै रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडले. ते पोखरोण रोड क्रमांक एक येथून उपवन ते कॅडबरी कंपनीकडे जाणाºया मार्गावरुन पायी समतानगर येथील आपल्या घराकडे जात होते. ते पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास शास्त्रीनगर येथील रेप्टाकोर्स कंपनी गेटजवळ आले होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून अचानक मोटारसायकलीवरुन आलेल्या एका चोरटयाने त्यांच्या मानेवर हात टाकून त्यांची २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी खेचून मोटारसायकलीवरुन पलायन केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. शेट्टी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र